मान्सून

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज वर्तविला. 

Jun 2, 2015, 10:18 PM IST

मान्सून मंदावला, केरळातील आगमनाला उशीर

मान्सूनचा काही प्रमाणात मंदावला असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. केरळात मान्सूनच आगमन कधी होतंय, याकडे शेतकऱ्यांसह सर्वच क्षेत्रातील मंडळीचं लक्ष लागून आहे.

May 31, 2015, 04:22 PM IST

मान्सून केरळमध्ये; कोकणात १० तर मुंबईत १२ पर्यंत दाखल

मान्सूनने गुरुवारी अरबी समुद्रात प्रवेश केला. मालदीव-कॉमोरीनचा प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे. उद्या शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल होईल. मान्सूनला पोषक वातावरण असल्याने कोकणात १० जूनला तर मुंबईत १२ जूनला दाखल होईल, असा अंदात हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

May 29, 2015, 03:47 PM IST

मान्सून... कमींग सून!

मान्सून... कमींग सून!

May 23, 2015, 11:09 AM IST

मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात वेळेआधीच येणार

राज्यातल्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सध्या मान्सून अंदमानात दाखल झालाय. सध्याची गती आणि परिस्थिती कायम राहिली तर वेळेच्या आधीच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

May 22, 2015, 07:37 PM IST

मुंबईत १० जूनला मान्सूनची धडक?

भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात, तर १० जूनला मुंबईत धडक देणार आहे.

May 17, 2015, 02:46 PM IST

मान्सून वेळेआधी दाखल होणार?

मान्सून यावेळी वेळेआधी अंदमान समुद्रात,निकोबार बेटे आणि काही अंदमान बेटांवर दाखल झाला आहे. शनिवारी या भागात त्याचे नियोजित वेळापत्रकानुसार चार दिवस आधीच आगमन झाले. 

May 17, 2015, 10:53 AM IST