पुण्यात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:25 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून योग'
पावसाने पश्चिम महाराष्ट्रासाठी आज मान्सून योग आखला आहे. रविवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
Jun 21, 2015, 09:44 PM ISTपावसानं मुंबईकरांना करून दाखवलं
Jun 20, 2015, 09:07 AM ISTपावसानं मुंबईकरांना करून दाखवलं
येरे येरे पावसा म्हणणाऱ्या मुंबईकरांना पावसानं १२ तासातच थांब रे म्हणायला लावलं. गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं देशाची आर्थिक राजधानी तुंबवून टाकली.
Jun 20, 2015, 08:20 AM ISTमहाराष्ट्रात मान्सून स्थिरावला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 07:26 PM ISTपावसामुळं मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2015, 06:35 PM ISTनाशिक: मान्सून नसल्याने कांदा शेतकरी संकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2015, 11:51 AM ISTभंडारा : विदर्भातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2015, 11:50 AM ISTराज्यात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मान्सून बरसतोय
राज्यात कोकणसह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मान्सून दाखल झाला धुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या तीनही जिल्ह्यांत मान्सून पोहोचलाय.
Jun 13, 2015, 09:29 AM ISTमुंबई-उपनगरात पहाटेपासून दमदार पाऊस
पावसाचा पहिला वीकेंडला चिंब झालाय. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात दमदार पाऊस सुरु आहे. दिवसभर मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान, मुंबईत तूर्तास पाणीकपात होणार नाही, असे सांगण्यात आलंय. त्यामुळे पावसाने मुंबईकरांना दिलासा दिलाय.
Jun 13, 2015, 09:18 AM ISTकोकणात भात पेरणीला सुरूवात
मान्सूनच्या आगमनाबरोबर कोकणात भातपेरणीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणात शेतीकामांची लगबग सुरु झाली आहे. पावसाने यावर्षी लहरीपणा सोडून व्यवस्थित हजेरी लावावी, अशीच अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
Jun 12, 2015, 07:18 PM ISTखुशखबर : मुंबईत कोसळतोय तो 'मान्सून'चाच पाऊस
गुरुवारी रात्रीपासून मुंबईत मान्सूननं हजेरी लावलीय. दुपारनंतर मात्र पाऊस पुन्हा गायब झाला. त्यामुळं सकाळी पावसाच्या आणि दुपारी घामाच्या धारांनी मुंबईकरांना चिंब केलं. कोकणातही मान्सून दाखल झाला असला, तरी त्याच्या लपंडावामुळं शेतकरी चिंतेत आहे.
Jun 12, 2015, 07:10 PM ISTखुशखबर : मुंबईत कोसळतोय तो 'मान्सून'चाच पाऊस
मुंबईत कोसळतोय तो 'मान्सून'चाच पाऊस
Jun 12, 2015, 07:00 PM ISTकोकणात मान्सून रेंगाळला
दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत आलेला मान्सून सध्या तिथंच रेंगाळलाय. दक्षिण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं, कर्नाटक आणि तामिळनाडूत मान्सून सक्रीय झाला. दरम्यान, गोव्यात मान्सून सक्रिय झालाय.
Jun 12, 2015, 09:59 AM IST