मावळ गोळीबार आदेश नसतानाही गोळीबार

मावळ गोळीबार... आदेश नसतानाही गोळीबार?

मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांची चौकशी आयोगासमोर साक्ष आणि उलटतपासणी झाली. या साक्षीमध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

May 15, 2012, 07:42 PM IST