माहीम बस थांब्यावर तरूणाला शॉक

बस थांब्यावर शॉकने तरूणाचा मृत्यू

माहीम बस थांब्यावर विजेचा धक्का बसल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. बुधवारी रात्री तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

May 3, 2012, 01:52 PM IST