मिझोरम

Assam-Mizoram Clash : 'कोणाकोणाचे आभार मानू?', IPS वैभव निंबाळकर यांच्या पत्नीला भावना अनावर

निरागस भावना त्यांनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 

 

Jul 28, 2021, 04:04 PM IST

व्हिडिओ :...जेव्हा हॅलिकॉप्टरमधून उतरताना अमित शाहांचा घसरला पाय

त्यांना पडलेलं पाहताच सुरक्षा रक्षकांनी लगेचच सावरल्याचेही यामध्ये दिसतंय.

Nov 24, 2018, 01:21 PM IST

महाराष्ट्राच्या राज्यपालाची मिझोरामला बदली

महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आलीय. राष्ट्रपती भवनातून शनिवारी रात्री उशीरा याबाबतची घोषणा करण्यात आलीय. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय. 

Aug 24, 2014, 09:27 AM IST

मोदी सरकाचा दणका, मिझोरम राज्यपालांना केलं बडतर्फ

गुजरातच्या माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांना मिझोरमच्या राज्यपाल पदावरून बडतर्फ करण्यात आलं. राष्ट्रपती भवनातून काल रात्री कमला बेनीवाल यांच्या बडतर्फीचा आदेश निघाला. मोदी सरकारने ज्या राज्यपालांना पायउतार होण्याचे आदेश दिले होते, त्यात कमला बेनीवाल यांच्या नावाचाही समावेश होता. दरम्यान, कमला बेनीवाल यांना बडतर्फ करण्याच्या निर्णायावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. 

Aug 7, 2014, 11:08 AM IST

39 पत्नी असलेल्या चानाची निवडणुकीत मागणी वाढली

लोकसभा निवडणुकीत त्याच्या घरावर आहे सगळ्या नेत्यांचं लक्ष... कारण त्याच्या घरात आहे आहेत 100 पेक्षा जास्त मतं... मिझोरम राज्यातला जियॉन्घाका चाना म्हणजे 39 पत्नी असलेला व्यक्ती. 127 मुलं असलेल्या चानाचं कुटुंब म्हणजे व्होटबँक झालंय.

Apr 16, 2014, 03:54 PM IST

पाच राज्यांतील विधानसभेत काँग्रेसला केवळ `ठेंगा`!

आज झालेल्या मतमोजणीनुसार, ४० पैकी २१ जागांचा बहुमताचा आकडा पार करून काँग्रेसनं मिझोरममध्ये विजयाची नोंद केलीय.

Dec 9, 2013, 05:03 PM IST

काँग्रेसला व्हाईटवॉशची भीती, मिझोरमची मतमोजणी सुरू

काँग्रेसची राजकीय इभ्रत राखण्याची अखेरची आशा असलेल्या मिझोरमचा निकाल आज आहे. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवशीस आहे. त्यामुळं त्यांना आज वाढदिवसाची भेट काय मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Dec 9, 2013, 08:50 AM IST