रेल्वे बजेटः मध्य रेल्वेच्या अपेक्षा पूर्ण होतील का?
मध्य रेल्वचे लोकल वाहतुकी संदर्भातले अनेक प्रकल्प यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान यंदा मध्य रेल्वेच्या बाबतीत तोंडाला पाने पुसली जाणार नाही अशी आशा आहे.
Jul 4, 2014, 08:26 PM ISTमुंबईकरांनो, बदलत्या हवामानाची काळजी घ्या!
Jun 25, 2014, 10:08 PM ISTमुंबईकरांसाठी मेट्रो आजही `नवं वधू प्रिया`
मुंबईकरांसाठी मेट्रो आजही `नवं वधू प्रिया`चं आहे. मुंबईकरांमध्ये मेट्रोबद्दलचं कुतुहल अजूनही कमी झालेलं नाही.
Jun 23, 2014, 12:29 PM ISTमुंबईकर म्हणतायत, `येरे येरे पावसा`
मुंबईत मान्सून आलाय. पण बरसण्याचा त्याचा मूडच दिसत नाहीय. त्यामुळे मुंबईकरांच्या घामाच्या धारा सुरूच आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा हा वीकएंड कोरडाच ठरतोय.
Jun 22, 2014, 11:17 AM ISTमुंबईकरांसाठी खुशखबर, मान्सून दाखल
मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून ज्याची आतूरतेनं वाट पहात होता, तो मान्सून अखेर आज मुंबईत दाखल झालाय.
Jun 15, 2014, 03:38 PM ISTहा व्हिडीओ प्रत्येक मुंबईकरासाठी
क्लीन इंडियन या ग्रुपनं या समस्येवर एक उपाय काढलाय आणि तो व्हिडीओ यू-ट्यूबवर टाकलाय.
May 4, 2014, 10:57 AM ISTमुंबई बेस्ट बंद, कर्मचारी आंदोलनावर तोडगा निघणार
बेस्ट कर्मचा-यांच्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालीय. तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि बेस्ट कर्मचारी संघटनांमध्ये बेस्ट भवनमध्ये बैठक सुरू झालीय. बेस्ट प्रशासनानं `मेस्मां`तर्गत कारवाईच्या घेतलेल्या निर्णयानंतर कर्मचारी संघटना नरमल्याचं चित्र आहे.
Apr 2, 2014, 03:29 PM ISTस्कूल बस रस्त्यावर तरीही मुंबईकरांचे हाल, टॅक्सीकडून लूट
बेस्ट कर्मचा-यांचा संप आज दुस-या दिवशीही सुरुचं आहे. त्यामुळे बेस्ट ने प्रवास करणा-या तब्बल 40 ते 45 लाख प्रवाशांचे आजही हाल होतायत. बेस्टच्या मुंबईसह उपनगरात सुमारे साडे चार हजार गाड्या धावतात. मात्र बेस्ट बंद असल्यामुळे टॅक्सी चालकांकडून मुंबईकरांची चांगलीच लूट होतेय.
Apr 2, 2014, 12:05 PM ISTमुंबईकर सण्डेनंतर `मोनो डार्लिंग`ला विसरले
मुंबईकरांनी संडे पाहून मोनोडार्लिंगची भेट घेतली, वेळआधी जाऊन मोनोडार्लिंगसाठी महाप्रतिक्षा केली. मोनोडार्लिंगला भेटताच फोटोही काढले, अख्खा रविवार मोनोच्या प्रेमात घालवला.
Feb 3, 2014, 10:56 AM ISTपहिल्याच दिवशी मोनोरेल उशीरा उठली
मुंबईत आजपासून मोनोरेल सुरू झाली आहे, मात्र पहिल्याच दिवशी सकाळी सात वाजता सुटणारी पहिली मोनोरेल उशीराने निघाली आहे. यामुळे रविवार पाहून मोनोरेल्वेची झोप उशीरा उघडली की काय?, अशी खमंग चर्चा आहे.
Feb 2, 2014, 08:44 AM ISTमुंबईकरांसाठी का झालंय 'लग्न भातुकलीचा खेळ'?
मुंबईत रोज १५ दाम्पत्य आपला डाव अर्ध्यावरती मोडतायत, वर्षभरात ५ हजार ७४० जणांनी आपल्या संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला आहे.
Jan 29, 2014, 10:47 PM ISTमुंबईकरांसाठी रेल्वेची ‘गुड न्यूज’!
मुंबईकरांसाठी नवी लोकल मुंबईत दाखल झालीय. बंबार्डिअर कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चैन्नईच्या ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’त ही नवीन लोकल तयार करण्यात आलीय.
Oct 16, 2013, 10:51 PM ISTअस्वच्छता : लाखो मुंबईकर करतायेत रोगांचा सामना
जागतिक स्वच्छता दिन. स्वच्छतेचे महत्व भारतीयांना कळत असले तरी वळत मात्र नाही. सव्वा कोटींच्या मुंबईत अस्वच्छतेमुळं लाखो मुंबईकरांना अनेक रोगांचा सामना करावा लागतोय. मुंबई महापालिकेक़डून याबाबत जनजागृती केली जात असली तरी याचा उपयोग मात्र होताना दिसत नाहीय.
Sep 20, 2013, 09:26 AM ISTपवार मुंबईकर झाले, MCA अध्यक्षपदावर डोळा!
आयसीसी अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता शऱद पवार यांनी पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Jun 18, 2013, 06:51 PM ISTबन्सल यांच्या राजीनाम्याचा मुंबईकरांना फटका!
बन्सल यांच्या राजीनाम्यानंतर पूर्णवेळ मंत्रीच नाही. त्यातच महत्त्वाची पदं रिक्त आहेत. त्यामुळे निर्णयप्रक्रियाच ठप्प झाली आहे. या सगळ्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे.
May 13, 2013, 05:39 PM IST