मुंबईत कुठे कुठे असणार शोभायात्रा

शोभायात्रा शान मुंबईची.. मान मराठीचा

गुढीपाडवा म्हणजे शोभायात्रा असं समीकरण बनलेल्या मुंबईतील तरूणाई गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होते. तर मुंबईत कुठे - कुठे शोभायात्रा आणि पाडव्यानिमित्त कार्यक्रम असणार हे आपल्यासाठी www.24taas.com वर उपलब्ध.

Mar 22, 2012, 04:27 PM IST