नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या १२०० च्या वर, गणेश नाईक यांचा इशारा
नवी मुंबई शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२०० च्या वर गेली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
May 20, 2020, 01:17 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील फळ मार्केट होणार सुरू
फळ मार्केट आवारात फक्त २५० गाड्यानं परवानगी दिली जाणार आहे.
Apr 18, 2020, 08:46 PM ISTकोरोनाचे संकट : APMC मार्केटवर ड्रोन कॅमेऱ्याची असणार नजर
कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.
Apr 15, 2020, 03:25 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट सुरु
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला, कांदा बटाटा मार्केट आजपासून सुरु करण्यात आले आहे.
Apr 15, 2020, 08:43 AM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी, APMC त वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, कांदा - बटाटा, फळ मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याने आज खरेदी करण्यासाठी गर्दी .
Apr 10, 2020, 01:24 PM ISTAPMC Election Result : मुंबई कृषी बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Mumbai Agriculture Produce Marketing Committee (APMC) निवडणुकीचा निकाल.
Mar 2, 2020, 12:53 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा आज निकाल
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (Mumbai Agriculture Market Committee) संचालक पदासाठी आज मतमोजणी होत आहे.
Mar 2, 2020, 09:12 AM ISTराज्य सरकारविरोधात एपीएमसीत कडकडीत बंद
राज्य शासनाने बाजार समित्या बद्दल काढलेल्या अध्यादेशामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याविरोधात आज मुंबई बाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
Nov 27, 2018, 10:14 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे दर गडगडले आहेत. मात्र दर कमी होण्यासाठी वाढलेली आवक हे कारण असलं तरी आणखी एक अजब कारण आहे. काय आहे हे दुसरं कारण पाहा हा रिपोर्ट
Nov 24, 2017, 10:53 PM ISTनवी मुंबई । मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जमीन गैरवापर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 11:37 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जमीन गैरवापर
कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं उच्चपदस्थांच्या बडदास्तीकरता कष्टकरी शेतक-यांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. हे कमी म्हणून की काय नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं मिळालेल्या जमिनीचाही गैरवापर केल्याचंही दिसून आलं आहे.
Nov 1, 2017, 11:13 PM ISTनवी मुंबई एपीएमसीत घोटाळा
एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना, शेतक-यांच्या जीवावर चालवल्या जाणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय.
Oct 31, 2017, 11:15 PM IST
नवी मुंबई । मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 08:55 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याचे भाव घसरले
नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज आंब्याच्या एक लाख पेट्याची आवक होत असून त्यामुळे आंब्याचे भाव खाली उतरले आहेत.
May 12, 2017, 10:14 PM ISTमुंबईत फेब्रुवारीत दाखल झाला आंबा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्चपासून आंब्याचा सीझन सुरु होतो. मात्र, यावर्षी फेब्रुवारीमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. पेटीला चार ते पाच हजार रुपये भाव मिळाला आहे.
Feb 8, 2017, 08:05 PM IST