मुंबई न्यूज

Mumbai Weather: मुंबईत पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, पाहा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai Weather: हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाची शक्यता कमी आहे. मात्र तरीही राज्याच्या काही भागांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Feb 10, 2024, 07:34 AM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज लोकल कोणत्या मार्गावर वळणार? जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक

Railway Mega Block: रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (14 जानेवारी 2024) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Jan 13, 2024, 09:10 AM IST

ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

Thane Railway Station News: ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. प्रशासनाकडून विविध प्रकल्प आखण्यात येत आहेत. 

Jan 10, 2024, 02:13 PM IST

BMC अ‍ॅक्शन मोडवर! 'या' गोष्टीवर होणार कारवाई, आयुक्तांचे कठोर आदेश

Mumbai News : बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महानगर अधिकाधिक सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Jan 6, 2024, 06:56 PM IST

'या' कारणामुळे मुंबई लोकल उशिरा धावतात, धक्कादायक कारण समोर

Mumbai Local Delay: मुंबईतील ट्रॅकचे जाळे खूपच गुंतागुंतीचे आहे. नेटवर्कमध्ये कुठेही थोडासा त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होतो.  

Dec 9, 2023, 10:40 AM IST

अखेर सापडलेच! रेल्वेतूनच व्हायचा तिकिट घोटाळा; ट्रेन बोरिवलीत आल्यावर 'अशी' झाली पोलखोल

India Railway:  पश्चिम रेल्वेच्या विजिलन्स टीमने तात्काल तिकिटांची हेराफेरी करणऱ्या पेंट्रीकार मॅनेजर आणि कोच अटेंडंटला ताब्यात घेतले आहे. 

Nov 13, 2023, 10:07 AM IST

Metro 4 अंतर्गत मुंबई ते ठाणेकरांना घरापासून स्टेशनपर्यंत 'अशी' असेल सुविधा

MMRDA Metro 4: सुमारे 35 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो-4 बांधण्यात येत आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Nov 3, 2023, 09:44 AM IST

मुंबईत वायु प्रदूषण वाढले, श्वास घ्यायला त्रास; 'या' भागात सर्वाधिक खराब गुणवत्तेची हवा

Mumbai Air Pollution :  मुंबईतील बहुतांश भागात कन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत, याचा येथील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लहान मुले, वयोवृद्ध, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे

Oct 16, 2023, 09:52 AM IST

मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी घेतला निर्णय

Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी   रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.

Oct 10, 2023, 01:33 PM IST

किंमत 52,000,000,000 रुपये! मुंबईत जमिनीचा सर्वात मोठा व्यवहार; पाहा नेमका कसा झाला सौदा

Mumbai News : मुंबई... मायानगरी, स्वप्ननगरी अशी ओळख असणाऱ्या या शहरामध्ये घर घेणं किंवा भूखंड खरेदी करणं हे स्वप्न अनेकांनीच पाहिलं असेल पण, शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण आकडेवारी पाहता बऱ्याचजणांनी या स्वप्नाला दुरून नमस्कार केला आहे. 

 

Sep 14, 2023, 10:44 AM IST

श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 25, 2023, 12:26 PM IST

ताडदेवमध्ये भरदिवसा दरोडा; वृद्ध दाम्पत्याला बांधून घर लुटले, आजीचा 'असा' झाला मृत्यू

Mumbai Crime: ताडदेवमध्ये घडलेल्या या घटनेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, तर तिचा पती जखमी झाले आहेत. घटना घडली तेव्हा पीडित सुरेखा अग्रवाल आणि त्यांचे 75 वर्षीय पती मदन मोहन अग्रवाल दोघेच फ्लॅटमध्ये होते

Aug 14, 2023, 11:10 AM IST

Interest Rates Hike: व्याजदर वाढीमुळे हिशोब पुन्हा फिस्कटणार?

Interest Rate Hike: गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही व्याजदर (interest rate) वाढ असा शब्द अनेकदा ऐकत असाल. याचं कारणंही महत्त्वपुर्ण आहे कारण या व्याजदर वाढीचा (interest hike effects) परिणाम तुमच्या-आमच्यावर होणार आहे. 

Dec 6, 2022, 10:41 AM IST