मुंबई शेअर मार्केट

Mumbai Share Market Expert Abhijeet Kelkar On Share Market Sensex And Nifty Coronavirus Effect PT3M28S

मुंबई | शेअर मार्केट पुन्हा कोसळलं

मुंबई | शेअर मार्केट पुन्हा कोसळलं

Mar 16, 2020, 05:10 PM IST

कोरोनाचे सावट : शेअर बाजारात मोठी पडझड, आतापर्यंत २० लाख कोटींचे नुकसान

कोरोना व्हायरस संकटामुळे, भारतीय शेअर बाजारासाठी आणखी एक वाईट दिवस ठरण्याची शक्यता आहे. युरोप, अमेरिका आणि आशियातील सर्व बाजारांत आज सकाळी मोठ्या घसरणीचे सत्र कायम राहिले आहे.  

Mar 13, 2020, 08:47 AM IST

मुंबई शेअर मार्केटमध्ये पडझड, सेन्सेक्स १६०० अंकांनी कोसळला

 कोरोना व्हायरसचे सावट शेअर मार्केटवर कायम दिसून येत आहे. शेअर मार्केटची सुरुवात पडझडीने झाली. 

Mar 12, 2020, 10:06 AM IST

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक, टोळीचा पर्दाफाश

शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीला शाहूनगर पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय. आतापर्यंत ३० जणांची या टोळीने फसवणूक केल्याचेसमोर आले आहे. 

Dec 4, 2018, 08:03 PM IST

मुंबई शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स ३८ हजारांवर

शेअर बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) आज ऐतिहासिक उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. 

Aug 9, 2018, 05:47 PM IST

शेअर बाजारात मोठी तेजी, बॅंकींग क्षेत्रातील शेअरला मोठी मागणी

सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुरू केलेल्या घोषणेने शेअर बाजारात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. तब्बल ४५० अंकांनी निर्देशांक वधारला आणि ३३,०८६ वर पोहोचला. निफ्टीनेही १०,३०० अंक पार करत नवा विक्रम केलाय. 

Oct 25, 2017, 11:50 AM IST

दिल्लीतील 'आप' विजयाने मुंबई शेअर बाजारात उसळी

दिल्लीत आप सरकार सत्तेत येण्याची शक्यता निर्माण होतात शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी हे अंदाज चुकवत तब्बल २०० अंकांची उसळी घेतली. तर, निफ्टीही ६८ अंकांनी वधारत ८५९५ वर जाऊन पोहचला.

Feb 10, 2015, 12:31 PM IST

मुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प

मुंबई शेअर बाजारात कामकाज ठप्प झालंय. तांत्रिक बिघाडामुळं मागील 1 तासापासून सर्व व्यवहार बंद झालेत.

Jul 3, 2014, 11:24 AM IST

सेन्सेक्स १६ हजार ११९ अंशावर

आता पाहू या शेअर बाजार खुला होतानाचं चित्र..मुंबई शेअरबाजाराचा सेन्सेक्स 16 हजार 119 अंशावर उघडलाय. त्यात 89 अंशांची वाढ झालीय. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी 4 हजार880 अंशांवर खुला झालाय. त्यात 26 अंशांची वाढ झालीय.

May 17, 2012, 04:21 PM IST

निफ्टी ४ हजार ९९३ अंशांवर खुला

मुंबई शेअर बाजाराचा झाला, त्यात ६६ अंशांची घट झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज ४ हजार ९९३ अंशांवर खुला झाला. त्यात १८ अंशांची घट झाली.

May 11, 2012, 01:17 PM IST

शेअरबाजारातील घडामोडी

मुंबई शेअरबाजार १७ हजार १६ पूर्णांक २० सेन्सेक्स निर्देशकांवर खुला झाला तर राष्ट्रीय शेअरबाजार ५ हजार १४९ पूर्णांक ५० निफ्टी निर्देशकांवर खुला झाला.

Mar 29, 2012, 10:45 AM IST