औरंगाबाद खंडपीठाचे अधिकाऱ्यांवर ताशेरे
मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रतिज्ञापत्रात जाणिवपूर्वक खोटी माहिती दिल्याबद्दल ताशेरे ओढून नोटीस बजावली आहे.
Apr 17, 2012, 08:15 PM ISTशिर्डीच्या नव्या ट्रस्टला स्थगिती
शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिलीय. औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीसंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश 2010 मध्ये दिले होते.
Mar 30, 2012, 04:21 PM IST