...अशी आहे अंबानींची नवी कोरी बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू!
...अशी आहे अंबानींची नवी कोरी बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू!
May 20, 2015, 09:30 AM ISTमुकेश अंबानी पुन्हा बनले भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्ती
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात धनाढ्य भारतीय म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. अंबानी १९.६ अब्जाच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत.
Apr 27, 2015, 08:37 PM ISTमुकेश अंबानींच्या 'अॅंटिंलिया'चा व्यवहार बेकायदाच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 06:20 PM ISTअंबानींना पछाडत दिलीप सांघवी बनले सर्वात श्रीमंत भारतीय!
फार्मा क्षेत्रातील दिग्गज दिलीप सांघवी यांनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांना केवळ दोनच दिवसांत पछाडलंय. फोर्ब्सच्या रिअल टाईम अपडेटनुसार, सन फार्मा समूहाचे सांघवी हे आता भारतातील सर्वांत श्रीमंत भारतीय ठरलेत.
Mar 5, 2015, 07:16 PM ISTसलग आठव्यांदा मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत भारतीय
धनाढ्य भारतीयांमध्ये मुकेश अंबानी यांनी २१ अरब डॉलर्स संपत्तीसोबत आपलं सर्वोच्च स्थान काय राखलंय. अंबानी यांनी आठव्या वर्षी शिखर स्थान कायम राखलंय. तर, आंतरराष्ट्रीय धनाढ्यांच्या यादीमध्ये ते एक पायरी वर चढलेत. या यादीत पुन्हा एकदा सॉफ्टवेअर दिग्गज बिल गेटस पहिल्या स्थानावर आहेत.
Mar 3, 2015, 07:57 AM ISTउद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!
बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत, त्याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली.
Jan 12, 2015, 09:42 PM ISTउद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2015, 09:28 PM IST२०३०पर्यंत भारत जगातला पाचवा मोठा निर्यातदार देश असेल - मोदी
गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला सुरुवात झालीय. तीन दिवसांच्या या परिषदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विविध देशांतले राजकीय नेते या परिषदेला उपस्थित आहेत.
Jan 11, 2015, 04:37 PM ISTव्हायब्रंट गुजरात: रिलायन्स 1लाख कोटींची गुंतवणूक करणार
मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळं देशभरात एक नवीन उत्साह आल्याचं सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
Jan 11, 2015, 04:07 PM IST'वाचवा.. वाचवा'; मुकेश अंबानींच्या विमानातून मिळाला संदेश!
भारताचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या विमानामधून ‘वाचवा’ असा संदेश आल्यानंतर एकच धावपळ उडाली... सोमवारी रात्री ८.३२ वाजता मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मॅसेज आला होता... ‘mayday’… म्हणजेच, ‘वाचवा... वाचवा’…
Nov 13, 2014, 09:43 AM ISTअंबानींची तिसरी पिढी मैदानात
अंबानींची तिसरी पिढी आता उद्योगाच्या मैदानात उतरत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा अंबानी आजपासून सक्रीय झाले आहेत.
Oct 12, 2014, 04:16 PM IST`फोर्ब्स`च्या यादीत अंबानींचे `अँटिलिया' जगातील महागडे घर
भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे मुंबईतील `अँटिला` हे गगनचुंबी आलिशान निवासस्थान जगातील सर्वांत महागडे घर ठरले आहे. याबाबत `फोर्ब्स`ने एक यादी प्रसिद्ध केली आहे.
May 15, 2014, 03:42 PM ISTभारतीय अब्जाधीशांमध्ये अंबानी पहिल्या क्रमांकावर
देशात सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश झालाय.
Mar 3, 2014, 12:38 PM IST`मुकेश अंबानी `मोदी-राहुल`ना खिशात घालून फिरतात`
उद्योगपती मुकेश अंबांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना खिशात घालून फिरतात, असा घणाघाती आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
Feb 21, 2014, 12:49 PM IST<B> अंबानी पुत्रानं केला अपघात? पोलीस कुणाला वाचवत आहेत?</b>
‘रिलायन्स पोर्ट’च्या नावाने रजिस्टर्ड असलेली ही आलिशान कार ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी चालवत होते, असा खळबळजनक आरोप जखमी महिलेनं केलाय. परंतु रिलायन्सच्या प्रवक्त्याने हा आरोप चुकीचा असल्याचं सांगितलंय.
Dec 10, 2013, 09:49 PM IST