मुक्ता दाभोलकर

Mukta Dabholkar On Indurikar Maharaj Firm On His Controversial Statement PT7M22S

मुंबई | इंदुरीकरांच्या वादग्रस्त विधानावर मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया

मुंबई | इंदुरीकरांच्या वादग्रस्त विधानावर मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया

Feb 15, 2020, 04:15 PM IST

मुक्ता दाभोलकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आरोपींच्या हिटलिस्टवर

'अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केलं?'

Aug 31, 2018, 02:16 PM IST

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: एटीएसकडून माजी नगरसेवकाला अटक

. पांगारकर हा जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो औरंगाबादमध्ये राहत असल्याची माहिती आहे

Aug 20, 2018, 09:17 AM IST

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: सचिन अंदुरे अस करू शकत नाही : दुकानदार

तो नियमित आपल्या एकनिष्ठेने काम करत होता असा विश्वासही दुकान मालक दिलीपकुमार साबु यांनी व्यक्त केला

Aug 20, 2018, 08:56 AM IST

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: अंनिसकडून 'जवाब दो' आंदोलनाचं आयोजन

साने गुरुजी स्मारक येथे दाभोलकरांच़्या 'भ्रम और निरास' या पुस्तकाच लोकार्पण करण्यात येईल.

Aug 20, 2018, 08:37 AM IST

'नेक्स्ट टार्गेट' मेघा पानसरे, हमीद-मुक्ता दाभोलकर यांना 'एक्स' दर्जाचं संरक्षण

तपास यंत्रणा सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय

Aug 17, 2018, 10:57 AM IST

'कोकणातील भोंदू बाबांची यादी पोलिसांना देणार'

कोकणातील सर्व भोंदू बाबांची यादी पोलिसांकडे देणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे.

Sep 24, 2017, 08:14 PM IST

मुख्यमंत्र्यांनी सनातनविषयी खुलासा करावा - मुक्ता

राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सनातन संस्थेवर अजूनदेखील बंदी का घातलेली नाही?, या बाबतचा खुलासा करावा, अशी मागणी मुक्ता दाभोलकर यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली. 

Jan 5, 2016, 09:58 PM IST

सामाजिक बहिष्काराविरुद्ध 'अंनिस'नं दंड थोपटले

सामाजिक बहिष्काराविरुद्ध 'अंनिस'नं दंड थोपटले

Dec 23, 2014, 09:34 AM IST

नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नका - मुक्ता

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहन त्यांची मुलगी मुक्ता यांनी केली आहे. तर दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, असं हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केलंय. तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही.

Sep 20, 2013, 12:04 PM IST