नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांची जुंपली!
अधिसूचना माझ्या सहीनं निघाली असल्यानं ती मीच रद्द करणार, असं उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावलं
Apr 23, 2018, 06:16 PM ISTऔरंगाबाद महापालिकेच्या कचरा लपवाछपवीचा 'झी २४ तास'ने केला पर्दाफाश
तब्बल ६५ दिवस उलटून गेले तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न सुटला नाहीये,त्यात आता कचरा प्रश्न सोडवण्याच्या नादात महापालिका थेट ऐतिहासिक वास्तूंमध्ये कचरा लपवण्याचे उद्योग करत असल्याची धक्कादायक बाब पुढं आली आहे.
Apr 21, 2018, 08:39 PM ISTयोगी आदित्यनाथ फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेले मुख्यमंत्री
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे.
Apr 20, 2018, 09:03 PM ISTपरभणीत मुख्यमंत्री आणि गडकरींना दाखवले काळे झेंडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 05:08 PM ISTपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान दोन महिलांचा गोंधळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 04:27 PM ISTपरभणीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान दोन महिलांचा गोंधळ
परभणीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान दोन महिलांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 19, 2018, 04:06 PM ISTमहाराष्ट्र हागणदारी मुक्त झाल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 05:07 PM ISTमुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 18, 2018, 01:10 PM IST'नाणार'वरून मुख्यमंत्री कात्रीत...
नाणार प्रकल्पावरून विरोधाचा राजकीय धुरळा उडत असताना, मुख्यमंत्र्यांनी मात्र नाणार होणारच, अशी ठाम भूमिका घेतलीय. त्यावरून शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांवर जोरदार आगपाखड केलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यात उडी घेतलीय.. नाणारचं आता काय होणार? याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
Apr 13, 2018, 05:59 PM ISTपनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदेंच्या पाठीशी मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 10:10 PM IST'...तेव्हा मुख्यमंत्री बोबड्या शब्दांत शुभंकरोती बोलत होते'
भाजपकडून करण्यात येणाऱ्या उपोषणावर अजित पवार यांनी ही नौटंकी असल्याची टीका केली...
Apr 12, 2018, 09:14 PM ISTनाणारवरून शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 09:12 PM ISTआयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री ठाम
भ्रष्टाचार करणं, हुकूमशाहीनं वागणं, प्रशासनावर अंकुश न ठेवणं, जनतेमध्ये रोष निर्माण करणं असे आरोप सुधाकर शिंदे यांच्यावर करण्यात आले.
Apr 12, 2018, 08:11 PM ISTमुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 04:12 PM ISTमुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे
शिवसेना कोणत्याही परिस्थितीत 'नाणार' प्रकल्प होऊ देणार नाही, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये.
Apr 12, 2018, 04:11 PM IST