सभात्याग करत येडियुरप्पांचा मुख्यमंत्री कुमारस्वामींना इशारा
पहिल्याच दिवशी विधानसभेचं वातावरण तापलं
May 25, 2018, 03:56 PM ISTमुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पंतप्रधान मोदींनी दाखवला योग्य रस्ता
पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आज एकाच मंचावर दिसणार आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील आज त्यांच्या सोबत एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनमध्ये विश्व भारती विश्वविद्यालयाच्या 49व्या पदवीदान सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना सहभागी होणार आहेत.
May 25, 2018, 12:51 PM IST'कुमारस्वामी मुख्यमंत्री राहतीलच असे नाही'
पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील का असा प्रश्न विचारल्यावर...तसं कुठलही आश्वासन दिलेलं नाही, असं उत्तर दिलं.
May 25, 2018, 09:09 AM ISTभगवा रंग खंडणी गोळा करत नाही, पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
May 25, 2018, 08:11 AM ISTपंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री कुमारस्वामींना फोनवरुन दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान मोदींनी दिल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना शुभेच्छा
May 23, 2018, 08:05 PM ISTमुख्यमंत्री होताच कुमारस्वामींनी केली मोठी घोषणा
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
May 23, 2018, 07:40 PM ISTपालघर: मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
वसई विरार महानगरपालिकेतून २९ गावे वगळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलंय
May 23, 2018, 03:13 PM ISTमुंबई |औरंगाबादला ७२ तासांत मिळणार नवे पोलीस आयुक्त: मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 09:05 AM ISTऔरंगाबादला ७२ तासांत मिळणार नवे पोलीस आयुक्त: मुख्यमंत्री
औरंगाबाद दंगली प्रकरणी अतिरिक्त महासंचालक बिपीन बिहारी यांच्या अध्यक्षतेखाली IPS अधिकाऱ्यांची उच्च स्तरीय चौकशी समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मोदी विरोधकांची उपस्थिती
कर्नाटकामध्ये आठवड्याभरात दुसरा शपथविधी सोहळा रंगणार आहे.
May 22, 2018, 11:24 PM ISTपालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री आज ठाण्यात
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पेटला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ठाण्यात
May 21, 2018, 11:20 AM ISTपालघर | तेव्हा श्रीनिवास वनगा यांना 'मातोश्री'ची दारे बंद होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 03:00 PM ISTनाना पटोलेंनी जनतेचा विश्वासाचा खून केला: मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 01:24 PM ISTनाना पटोलेंनी जनतेच्या विश्वासाचा खून केला: मुख्यमंत्री
पटोले यांनी स्वार्थ तसेच अहंकारातून राजीनामा दिला आहे, असा आरोप करत जनतेवर निवडणूक लादायचीच होती तर स्वतः का लढले नाहीत, असा सवाल देखील मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
May 20, 2018, 09:04 AM IST५५ तासांच्या मुख्यमंत्र्यांनी आपलाच रेकॉर्ड तोडला!
नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना बहुमत चाचणीच्या अगोदरच राजीनामा देणं योग्य वाटलं
May 19, 2018, 06:52 PM IST