मुख्यमंत्री

येडीयुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

आज सकाळी भाजपचे बी एस येडीयुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

May 17, 2018, 07:45 AM IST

राज्यपालांचा कौल भाजपला, येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ

येडियुरप्पा गुरुवारी एकटेच घेणार शपथ... इतर कोणतेही मंत्री उद्या शपथ घेणार नाहीत.

May 16, 2018, 09:53 PM IST

सर्वात कमी जागा मिळूनही जेडीएसचा होऊ शकतो मुख्यमंत्री

देशाच्या राजकारणात असंही होऊ शकतं...

May 15, 2018, 04:24 PM IST

रोखठोक | सत्ता कोणाची? मुख्यमंत्री कुणाचा?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 14, 2018, 11:18 PM IST

बरे होऊन लवकरच गोव्यात परतू, पर्रिकरांचा कार्यकर्त्यांना संदेश

गेल्या दोन महिन्यापासून आजारी असल्याने आपला संपर्क होऊ शकलेला नाही

May 13, 2018, 10:15 PM IST

बरे होऊन लवकरच गोव्यात परतू, पर्रिकरांचा कार्यकर्त्यांना संदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 08:41 PM IST

'शिवसृष्टी'साठी पुरंदरेंना सरकारकडून ५ कोटींचा धनादेश सुपूर्द

पुणे महापालिकेच्या शिवसृष्टी प्रकल्पाचं काम प्रलंबित असताना बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकल्पासाठी निधी देण्यावरून राजकीय वाददेखील उफाळून आलाय

May 12, 2018, 10:06 PM IST

पवारांच्या बालेकिल्ल्यात... मुख्यमंत्र्यांनी आपल्याच शिलेदारांना केलं निराश

नातेपुतेकडं जाताना मुख्यमंत्र्यांनी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांची भेट न घेतल्यानं त्यांची घोर निराशा झाली.

May 12, 2018, 09:51 PM IST

औरंगाबादमधील दंगलीला जबाबदार लोकांवर होणार कडक कारवाई - मुख्यमंत्री

औरंगाबादमधील दंगलीला जबाबदार लोकांवर होणार कडक कारवाई - मुख्यमंत्री

May 12, 2018, 06:58 PM IST

पगार न मिळाल्यानं पोलीस कर्मचाऱ्यावर भीक मागण्याची वेळ

पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यानं सुट्टी संपल्यानंतरही तो कामावर हजर होऊ शकला नाही

May 9, 2018, 10:51 PM IST

'चिंतामणराव वनगा परिवाराची शिवसेनेत येण्याची इच्छा होती' -उद्धव ठाकरे

 चिंतामणराव वनगा यांचं परिवार शिवसेनेत सामिल झालं, यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की

May 6, 2018, 02:02 PM IST

वनगांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना असं चकवलं...

स्वर्गीय चिंतामण वनगा भाजपचे वरिष्ठ नेते होते. पक्ष वाढीत मोठा वाटा होता.

May 5, 2018, 08:33 PM IST

कर्नाटक निवडणूक २०१८ : मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिष्ठा पणाला

कुरुबु अर्थात धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी गेल्या पाच वर्षात कर्नाटक राज्यात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या.

May 4, 2018, 04:08 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणूक: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना आव्हान कोणाचे?

संपूर्ण कर्नाटकचं लक्ष चामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या याचं काय होणार याकडच लक्ष लागुन राहिलय. पाहुया काय आहेत त्यांच्यासमोरची आव्हानं कर्नाटकाच्या रणसंग्राममध्ये

May 4, 2018, 10:50 AM IST