मुख्य आरोपी

Kopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन

Kopardi Rape And Murder Case: आज पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हे निदर्शनास आहे. यानंतर येरवडा पोलिसांनी या मृत्यूची नोंद केली आहे. सकाळी 6 वाजत बराखी खुल्या केल्या जातात आणि नंतर 10 वाजता बंद करण्यात येतात. दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

Sep 10, 2023, 10:30 AM IST
Luckhnow Police Arrest Kamlesh Tiwari Accused From Gujrat PT46S

गुजरात | कमलेश तिवारी हत्येतील मुख्य आरोपींना अटक

गुजरात | कमलेश तिवारी हत्येतील मुख्य आरोपींना अटक

Oct 23, 2019, 12:00 PM IST

रेवाडी गॅंगरेप : मुख्य आरोपी सेना जवान आणि त्याच्या मित्राला अटक

हरियाणाच्या रेवाडीमध्ये गॅंगरेपचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील मुख्य दोन्ही मुख्य आरोपींना एसआयटीच्या टीमने अटक केली आहे. पंकज आणि मनिष नावाच्या आरोपींची आज धरपकड करण्यात आली.

Sep 23, 2018, 12:50 PM IST

ठाणे | सीडीआर विक्रीप्रकरणी मुख्य आरोपी सौरव साहूला दिल्लीतू अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 19, 2018, 12:59 PM IST

पुण्यातील बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

पुण्यात उघडकीस आलेल्या बिटकॉइन फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी त्याला दिल्ली विमानतळावरून अटक केलीय. 

Apr 5, 2018, 10:26 AM IST

रस्ते घोटाळ्यातील मुख्य आरोपीवर पालिका मेहेरबान

मुंबई महापालिकेच्या रस्ते गैरव्यवहारातला मुख्य आरोपी असलेला तत्कालीन मुख्य रस्ते अभियंता अशोक पवारवर पालिका मेहेरबान झालीय. निलंबित पवारचे निवृत्तीवेतन देण्यासंदर्भातला प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलाय. 

Apr 4, 2018, 11:11 PM IST

नागपूर । अपहरण आणि हत्या : मुख्य आरोपीची लॉजवर आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 05:08 PM IST

नागपूर अपहरण आणि हत्या : मुख्य आरोपीची रायपूर येथे आत्महत्या

 व्यावसायिक राहुल आगरेकर अपहरण आणि हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आत्महत्या केली आहे. दरम्यान, पोलिसांनी पश्चिम बंगाल येथून एकाला याप्रकरणी अटक केली आहे.

Dec 1, 2017, 02:41 PM IST