मुदतवाढ

कर्जफेडीसाठी मुदतवाढ न दिल्यास सर्व वाहने बँकेत जमा करू, शिव वाहतूक सेनेचा इशारा

कोरोना महामारीने देशभरातील सर्वच उद्योगांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.

Aug 14, 2020, 10:09 PM IST

....म्हणून अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ

सध्या गवळी कुटुंब चर्चेत आहे ते म्हणजे....

May 9, 2020, 10:00 AM IST

लॉकडाऊनमुळे वीज बिल भरण्यास मुदतवाढ

मार्च आणि एप्रिल महिन्याचे बिल भरण्यासाठी सवलत 

Apr 29, 2020, 07:20 PM IST

राज्यातील तीन महापालिकांवर प्रशासक नेमणार

निवडणूक पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाची सूचना

Apr 28, 2020, 02:10 PM IST
Controversial IAS Officer Radheshyam Mopalwar MD Of MSRDC Given Extension Of Three Months PT3M12S

मुंबई । राध्येश्याम मोपलवार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ

वादग्रस्त सनदी अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारनेही तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांच्याकडे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी आहे. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त झालेल्या मोपलवार यांना फडणवीस सरकारने एक वर्ष नियुक्ती दिली होती.

Mar 3, 2020, 12:10 PM IST

राधेश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारची तीन महिन्यांची मुदतवाढ

मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

Mar 3, 2020, 10:23 AM IST

पॅनकार्ड आधारसोबत लिंक करणं बंधनकारक, ३१ मार्चपर्यंत मुदत

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी काय कराल?

Feb 15, 2020, 10:58 AM IST

आधार - पॅन लिंक करण्यासाठी नागरिकांना आणखी एक संधी, जोडणी करण्यासाठी सोपी युक्ती...

सरकारनं आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीची ही सहावी वेळ आहे

Apr 1, 2019, 11:32 AM IST

बीसीसीआय नव्या प्रशिक्षकासाठी जाहिरात देणार

रवी शास्त्री हे सध्या भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

Mar 20, 2019, 08:51 PM IST

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी लोकप्रतिनिधींना मुदतवाढ

राज्य सरकारचा लोकप्रतिनिधींना मोठा दिलासा

Sep 18, 2018, 04:15 PM IST

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर

मुंबईतल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणा-यांसाठी खूषखबर....

Oct 18, 2017, 06:46 PM IST

जिओची खुशखबर, त्या ऑफरला मुदतवाढ

रिलायन्स जिओनं त्यांच्या 4G वायफाय डिव्हाईस जिओफायला मुदतवाढ दिली आहे.

Oct 3, 2017, 05:02 PM IST

शेतकऱ्यांना दिलासा, पीकविमा भरायला मुदतवाढ

शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा भरायला मुदतवाढ देण्यात आली आहे.

Jul 31, 2017, 11:13 PM IST