मुलं डे-केअरमध्ये किंवा शाळेत जाताना रडतात? पालकांनी 'या' 5 टिप्सचा अवलंब करावा
शाळा सुरु होऊन जवळपास महिना झाला अजूनही मुलं रडतात? किंवा काही मुलांना पहिल्यांदाच पालकांनी डे-केअरमध्ये ठेवायला सुरुवात केली असेल. ही सगळी मुलं अजूनही रडत असतील तर काय करावं? पालकांनी 5 गोष्टीचा नक्की अवलंब करावा.
Jun 29, 2024, 04:38 PM IST