डिअर जिंदगी : मुलीला मुलासारखं म्हणणं, तिचा अपमान आहे
तुलनेला 'नाही' म्हणा, असे शब्द, असे वाक्य टाळा. जे विचारांपेक्षा, मनोविकाराचं रूप घेतात. कुणाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी, दुसऱ्याच्या प्राधान्याचा विचार करून, त्या प्रभावाखाली विचार करणे, हे बंद गल्लीसारखंच आहे.
Jun 19, 2018, 12:18 AM ISTमुंबईत वर्षाच्या मुलीने कानातील रिंग गिळली आणि...
वाडिया रुग्णालयात एक वर्षाच्या चिमुकलीने गिळलेली कानातली रिंग श्वास नलिकेतून यशस्वी काढण्यात आली.
Jun 16, 2018, 05:40 PM ISTभय्यू महाराजांच्या आत्महत्येबद्दल मुलीचं वक्तव्य चर्चेत...
कुहूच्या हा दाव्याची पोलखोल पोलिसांच्या चौकशीतून होईल... पण, कुहूचं हे वक्तव्य नातेवाईकांसाठी चर्चेचा विषय ठरलंय.
Jun 14, 2018, 02:46 PM ISTपाच वर्षांची चिमुरडी चुलत आजोबाच्या वासनेची बळी
धक्कादायक... आजोबानंच केली नातीची हत्या
Jun 13, 2018, 09:40 PM ISTनाशिक | पाच वर्षांची चिमुरडी चुलत आजोबाच्या वासनेची बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 13, 2018, 09:26 PM ISTऔरंगाबाद | चिमुकली झाली नकोशी|
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:39 PM ISTमिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानीचे फोटो व्हायरल
दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीतून अभिनयाचे शिक्षण घेतलंय.
Jun 4, 2018, 09:46 PM ISTमुलीला सांभाळण्यास नकार हा निषेधार्ह प्रकार: पंकजा मुंडे
एका नर्सच्या चुकीमुळे मुलगा झाल्याचं पालकांना सांगण्यात आलं. म्हणून पालकांनी आपल्याच हाडामासाच्या या लहानगीला स्वीकारायला नकार दिला होता.
Jun 4, 2018, 09:58 AM ISTपालकांचा मुलीला स्वीकारण्यास नकार, तान्हुलीची दुर्दैवी फरफट
शासकीय रुग्णालयातला स्टाफ खूश आहे, कारण या बाळाची आई अखेर त्याला मिळाली आहे. मात्र या आनंदाआधी या बाळानं गेली 21 दिवस आपल्या आईवडिलांचा विरह सहन केलाय. बीडमधल्या एका हॉस्पिटलमध्ये या मुलीचा जन्म झाला असताना, एका नर्सच्या चुकीमुळे मुलगा झाल्याचं पालकांना सांगण्यात आलं. म्हणून पालकांनी आपल्याच हाडामासाच्या या लहानगीला स्वीकारायला नकार दिला होता. अशा परिस्थितीत अत्यंत अशक्त झालेल्या या बाळाला पोलीस औरंगाबाद शासकीय रुग्णालयात घेऊन आले. इथे अनामिक यशोदांनी या बाळाला आपलं दूध दिलं.
Jun 2, 2018, 10:39 PM ISTमुस्लिम जोडप्याला 'लिव्ह इन रिलेशनशीप'ची हायकोर्टाची परवानगी
मुलगी आणि मुलगा दोघंही मुस्लिम आहेत आणि ते अलापुझा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
Jun 1, 2018, 08:23 PM ISTपुणे रेल्वे स्टेशनवरून मुलीचं अपहरण
पुणे रेल्वे स्थानकावरून ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय.
May 24, 2018, 03:23 PM ISTशहीद जवानाच्या मुलीच्या बोलण्याने सगळ्यांचे डोळे पाणावले
असं काय म्हणाली मुलगी
May 22, 2018, 09:05 PM ISTदेशात पहिल्यांदा पित्याशिवाय मुलीचा जन्म
प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसणारी घटना तामिळनाडू घडली आहे. देशभरातील ही पहिलीच घटना आहे जिथे पित्याशिवाय मुलीचा जन्म झाला आहे. मद्रास हायकोर्टाच्या आदेशानंतर एका आईला आपल्या मुलीचा जन्माचा दाखला मिळाला आहे ज्यामध्ये वडिलांच नावच नाही. हा नेमका प्रकार काय आहे जाणून घ्या
May 20, 2018, 05:19 PM ISTबहिणीने रिमोट दिला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलीने लावला गळफास
वाद कधी कोणत्या टोकाला पोहचेल हे काही सांगता येणार नाही.
May 8, 2018, 08:48 PM IST