मुलाचा जन्म

Mumbai Man Wants To Sue Parents For Creating Him,Mom Admires His Temerity PT2M56S

मुंबई । मला जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलाची याचिका

राफेलवरुन पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. पण या राफेलचा विमानांशी काहीही संबंध नाही. तर राफेल नावाच्या एका मुंबईतल्या मुलाला भलतेच प्रश्न पडले आहेत. आई वडिलांनी मला न विचारताच का जन्माला घातले, असा त्याने सवाल उपस्थित केला आहे. त्यासाठी त्याने आई-वडिलांच्या विरोधात चक्क न्यायालयात धाव घेतली आहे. राफेल नावाचा एक मुलगा एक विचित्र याचिका दाखल केली आहे. मला न विचारताच आई वडिलांनी जन्माला का घातलं ? मी दुःख का म्हणून भोगू ?आई-वडिलांच्या आनंदासाठी माझा जन्म का, असे प्रश्न राफेलला पडले आहे.

Feb 7, 2019, 07:30 PM IST

मला जन्माला का घातले?, आई-वडिलांविरोधात मुलाची याचिका

राफेलवरुन पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. आई वडिलांनी मला न विचारताच का जन्माला घातले, असा त्याने सवाल उपस्थित केला आहे.  

Feb 7, 2019, 07:29 PM IST

म्हैसूर राजघराण्यात ४०० वर्षानंतर मुलाचा जन्म

त्रिशिका यांच्या पोटी जन्मलेल्या बाळामुळे राजघराण्याच्या आनंदाला उधाण आलं आहे. 

Dec 7, 2017, 10:45 PM IST

बँकेत झाला मुलाचा जन्म नाव ठेवलं 'खजांची नाथ'

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील शाहपूरमधील सदारपूर गावातील सर्वेषा देवी यांचा हा पाचवा मुलगा आहे.

Dec 6, 2016, 07:06 PM IST

मुलाच्या जन्मानंतर अशी बदलते सेक्स लाइफ

मुलाच्या जन्मानंतर सेक्स लाइफ पुन्हा रुळावर येण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

Jan 5, 2016, 06:20 PM IST