मुलींची विक्री

एका फोननं केला मुलींना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

चंद्रपूर जिल्ह्यातील 16 ते 18 वयोगटातील दोन मुली अचनक बेपत्ता झाल्या. या प्रकरणात सिंदेवाही पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक मोठं रॅकेटच उजेडात आलं असून, धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील चार सदस्यांपैकी तीन सदस्य महिला आहेत. या आरोपींच्या अटकेने विदर्भातून अचानक बेपत्ता झालेल्या अन्य काही मुलींचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Dec 3, 2014, 10:02 PM IST

सीमेवर राजरोसपणे होतोय देहव्यापार

सोलापूरमध्ये एका जंगलात मुलींची विक्री सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून हा डाव हाणून पाडला. यावेळी पोलिसांनी नऊ अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

Jul 24, 2012, 08:15 AM IST

नाशिकमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नाशिकमध्ये मुलींची चक्क विक्री होत असल्याचं समोर आलंय. श्रीमंत घरात लग्नाचं आमिष दाखवून मुलींची दोन दोन लाखांना विक्री होते. या टोळीनं अल्पवयीन मुलींची विक्री केल्याचंही समोर आलंय.

Apr 6, 2012, 03:21 PM IST