पत्नीसंदर्भात 'या' निर्णयाचा नारायण मुर्तींना पश्चाताप; तुम्ही 'ही' चूक टाळण्यासाठी 5 गोष्टी कराच
Narayana Murthy Regrets : नारायण मूर्ती यांनी सुधा मूर्ती यांच्याबद्दल घेतलेला आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय चुकल्याच जाहीरपणे सांगितलं. पती-पत्नीच्या नात्यामध्ये नेमक्या कोणत्या चूका टाळाव्यात हे समजून घेणे गरजेचे आहे.
Jan 5, 2024, 12:40 PM IST