मृत मुलगा

९ महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलाला जिवंत करण्याच्या प्रयत्नात केले असे काही...

जगात विज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत असला तरी अद्याप अनेक ठिकाणीही अंधश्रद्धेला बळी पडत असलेल्या लोकांची संख्या काही कमी नाहीये. अशीच एक घटना धौलपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या गावात घडलीये. बहलपूर गावात राहणाऱ्या रामदयाल कुशवाहा यांनी ९ महिन्यांपूर्वी मृत पावलेल्या आपल्या मुलाचा जिवंत करण्याच्या प्रयत्नात असे काही केले जे वाचून तुम्हीही हैराण व्हाल. 

Mar 27, 2018, 09:40 AM IST