बंदीविरोधात नेस्लेची कोर्टात धाव, मॅगीचं भविष्य ठरणार?
मॅगी नूडल्सवर अन्न सुरक्षा व प्रमाणिकरण प्राधिकरणानं घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले इंडियानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून न्यायालयीन हस्तक्षेपाची विनंती केली आहे. या बंदीसंदर्भात कोर्टानं योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नेस्लेनं केली आहे.
Jun 11, 2015, 06:13 PM ISTमॅगी बंदी: आरोग्यमंत्र्यांनी बोलवली बैठक, उत्तराखंडमध्येही मॅगीवर बंदी
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी मॅगीच्या वादावर चर्चेसाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
Jun 4, 2015, 01:05 PM IST