मेक इन इंडिया

मेक इन इंडियातून बनवली पानबुडी

मेक इन इंडियातून बनवली पानबुडी

Feb 15, 2016, 10:49 AM IST

दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र

 राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.

Feb 15, 2016, 09:54 AM IST

'मेक इन इंडिया'त वस्त्रोद्योग विस्तारावर भर

मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात राज्य सरकारने आज प्रामुख्याने वस्त्रोद्योगाच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले. त्याअनुषंगाने राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कापसावर आधारित उद्योग उभे केले जाणार आहेत. 

Feb 15, 2016, 08:42 AM IST

'मेक इन इंडिया'च्या स्टेजला भीषण आग

'मेक इन इंडिया'च्या स्टेजला भीषण आग

Feb 15, 2016, 02:15 AM IST