मेक इन इंडिया

'मेक इन इंडिया' कार्यक्रम गिरगाव चौपाटीवरच

मुंबईत पुढल्या आठवड्यात 'मेक इन इंडिया'चा कार्यक्रम अखेर गिरगाव चौपाटीवरच होणार आहे. मुंबई हायकोर्टानं या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. या आदेशाला स्थगिती देत सुप्रीम कोर्टानं कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवलाय. 

Feb 3, 2016, 12:26 PM IST

भाजपचे आमिर खानशी सूत जुळले, मेक इन इंडिया कार्यक्रमात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात सिनेअभिनेता आमिर खान सहभागी होणार आहे. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Jan 30, 2016, 11:55 AM IST

मुंबई गिरगाव चौपाटीवर 'मेक इन इंडिया' कार्यक्रम घेण्यास मनाई

‘मेक इन इंडिया’ महोत्सवाअंतर्गत गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राज्य शासनाला जोरदार झटका बसलाय.

Jan 28, 2016, 05:06 PM IST

डिजिटल इंडिया, मेक इन इंडियातून भारतात नोकऱ्यांचा पाऊस

गेल्या वर्षी मोदी सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या योजनांमुळे देशात नोकऱ्यांचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 

Jan 14, 2016, 09:21 AM IST

पुढील वर्षात तब्बल १० हजार ५०० जणांना रोजगार देणार मायक्रोमॅक्स

भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी लवकरच तीन नव्या कंपन्या सुरु करत आहे. यासाठी पुढील काही महिन्यांत ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक कऱणार आहे. राजस्थान, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात हे नवे कारखाने सुरु केले जाणार आहेत. पुढील वर्षात हे कारखाने सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात तब्बल १० हजार ५०० जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 

Dec 14, 2015, 03:51 PM IST

पंतप्रधानांचा जर्मनीत 'मेक इन इंडिया'चा नारा

पंतप्रधानांचा जर्मनीत 'मेक इन इंडिया'चा नारा

Apr 13, 2015, 07:22 PM IST

मोदींच्या ‘प्लान’वर चीनचं उत्तर, लॉन्च केलं ‘मेड इन चायना’!

चीनी सरकारनं आपली मॅन्युफॅक्चरिंगची ताकद वाढविण्यासाठी ‘मेड इन चायना’ कॅम्पेन लॉन्च केलंय. या कॅम्पेन अंतर्गत चीनी सरकार टॅक्समध्ये अनेक सूट देणार आहे. विशेष म्हणजे हे कॅम्पेन चीननं पंतप्रधान मोदींनी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम सुरू केल्यानंतर लॉन्च केलं. 

Sep 25, 2014, 04:20 PM IST

'मेक इन इंडिया' प्रत्येक भारतीयाची जबाबदारी - पंतप्रधान

 'मेक इन इंडिया' ही केवळ एक घोषणा नसून, ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. ही जाणीव प्रत्येकाकडे असली पाहिजे.  एफडीआय म्हणजे केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नसून, प्रत्येक भारतीयासाठी 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' ही जबाबदारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Sep 25, 2014, 02:12 PM IST