'मेक इन इंडिया'च्या बरोबरीने आता 'मेक फॉर वर्ल्ड'साठी उत्पादने बनविण्याचा मोदींचा मंत्र
आपल्याला आत्मनिर्भय व्हायचे आहे. त्याचवेळी आता 'मेक इन इंडिया'च्या बरोबरीने आता 'मेक फॉर वर्ल्ड'साठी उत्पादने बनवायची आहेत, असे मोदी म्हणाले.
Aug 15, 2020, 08:50 AM ISTभारतात पहिल्यांदाच होणार iPhone 11ची निर्मिती
'मेक इन इंडियासाठी हे चांगले संकेत...'
Jul 28, 2020, 07:35 PM ISTखुशखबर : 'या' कंपनीने तयार केला कोरोना टेस्ट किट, २ तासात मिळणार रिपोर्ट
कोरोनाशी लढाईत मोठं यश
Mar 25, 2020, 09:27 PM IST'मेक इन इंडिया'मध्ये तयार झाल्या देशातील पहिल्या स्वदेशी स्नाइपर रायफल्स
देशातील पहिल्या स्वदेशी रायफलचा नमुना तयार करण्यात आला आहे.
Oct 14, 2019, 01:37 PM IST'मेक इन इंडिया'त साकारलेली 'धनुष' तोफ घेणार शत्रूचा अचूक वेध
संरक्षण मंत्रालयाकडून हिरवा कंदील
Feb 20, 2019, 01:03 PM IST
आता तुम्ही देखील म्हणाल, 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?'
'मेक इन महाराष्ट्र', 'मेक इन इंडिया' आणि 'इज ऑफ डुईंग' बिझनेसचा राज्यात कितीही गाजावाजा केला जात असला, तरी
Jul 11, 2018, 12:34 PM ISTआता मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद, मग मेक इन इंडिया कराराचं काय झालं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 11:31 PM ISTचीन, पाकची उडणार झोप; भारतीय सैन्यात दाखल होणार 'करंज' पाणबुडी
दिवसेंदिवस भारताचे लष्कर अत्याधुनिक होत आहे. भारताची वाढती लष्करी ताकद ही चीन, पाकिस्तानची झोप उडवणारी आहे.
Jan 30, 2018, 09:30 PM ISTआता, भारतात बनणार आधुनिक लढाऊ विमानं!
टाटा समूह आणि अमेरिकन विमान कंपनी लॉकहिड मार्टीन यांच्यात झालेल्या नव्या करारानुसार जगातली सर्वात आधुनिक लढाऊ विमानं म्हणून प्रसिद्ध अशी F16 विमानं येत्या काही वर्षात भारतात तयार होणार आहेत.
Jun 20, 2017, 01:48 PM ISTअत्याधुनिक लढाऊ विमानं F-16 भारतात तयार होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला या करारामुळे मोठी उभारी मिळणार
Jun 20, 2017, 09:58 AM IST...हा ठरलाय भारतातला पहिला 'मेक इन इंडिया' चित्रपट
सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा 'रोबो 2' हा बिग बजेट सिनेमा पूर्णत: 'मेक इन इंडिया' चित्रपट ठरला आहे.
Apr 5, 2017, 12:23 PM ISTपालघरमध्ये सुरु होणार विमान निर्मितीचा पहिला कारखाना
भारतातील पहिला विमान निर्मितीचा कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकार कॅप्टन अमोल यादव यांच्या थर्स्ट एअरक्राफ्ट या कंपनीशी संयुक्त भागिदारी करणार आहे.
Apr 3, 2017, 03:16 PM ISTनवी नोट १०० टक्के 'मेक इन इंडिया'
नवीन आलेल्या पाचशेच्या नोटा पूर्णतः भारतीय बनावटीच्या आहेत. याचा कागद देशांतगर्त तयार करण्यात आला असून, शाई सुद्धा भारतीय बनावटीची आहे. यापूर्वी कागद हा आयात केला जात असे.
Nov 11, 2016, 07:43 PM ISTचीनचा ड्रॅगन कसा रोखायचा?
चीनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत.
Oct 29, 2016, 04:50 PM IST