मेट्रो प्रकल्प

मुंबईत मेट्रो ट्रेन पुन्हा लटकली!

मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरु होईपर्यंत वादाच्या भोवऱ्यात कायम रहाणार असं चिन्ह दिसत आहेत. असल्फा रोड स्टेशनच्या कामांत अडथळा आल्यानं मेट्रोचा पूर्ण मार्ग सुरू व्हायला विलंब होण्याची शक्यता आहे.

Oct 10, 2012, 09:00 AM IST