मेट्रो प्रकल्प

मेट्रो-२ प्रकल्पासाठी झाडे तोडावी लागणार, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

 पुन्हा मेट्रोसाठी ५०८ झाडं कापली जाणार

Feb 12, 2020, 10:08 AM IST

मेट्रो ३ च्या कामाला वेग, वरळीतलं भुयारीकाम पूर्ण

मेट्रो ३ या देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्ग असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम वेगात पूर्णत्वाकडे चाललं आहे. 

Jan 29, 2020, 01:53 PM IST

नाशिकसह राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रेक? भुजबळांच्या वक्तव्यामुळे वाद

नाशिकसह राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Dec 28, 2019, 09:12 PM IST

मुंबई मेट्रो तीन प्रकल्प : भुयारीकरणाचा तेरावा टप्पा पूर्ण

मुंबई मेट्रो तीन प्रकल्पातील भुयारीकरणाचा तेरावा टप्पा आज पूर्ण झाला.  

May 17, 2019, 11:37 PM IST

मुंबईतील दहा मेट्रो प्रकल्पांसाठी ७ हजार ४८६ कोटींची तरतूद

दहा मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात ७ हजार ४८६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Feb 28, 2019, 09:12 PM IST
Nagpur Metro Rail Phase 2 Project Gets CM Signal PT1M51S

नागपूर । मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आलं. त्याला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. लवकरच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे अहवाल अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारसमोर ठेवण्यात येणार आहेत. ११ हजार २१६ कोटींच्या एकूण रक्कमेपैकी ६० टक्के रक्कम कर्ज म्हणून वित्तीय संस्थांकडून घेतली जाईल. तर केंद्र आणि राज्य सरकार २० २० टक्के वाटा देईल. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं संपूर्ण काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होईल. तर पहिल्या टप्प्याचा काही भाग म्हणजे खापरी ते सीताबर्डी दरम्यान मेट्रो सेवा मार्च २०१९ पर्यंत सुरू केली जाईल.

Jan 2, 2019, 09:50 PM IST

कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर मोदी म्हणतात...

कल्याणमध्ये त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली

Dec 18, 2018, 04:03 PM IST

पंतप्रधान मोदींमुळे स्मशानभूमीला कुलूप, तीन विवाह तडकाफडकी रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये असेपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार

Dec 18, 2018, 10:15 AM IST

पुण्यात रिंग रोडपाठोपाठ मेट्रोच्या कामाला वेग

पुण्यात रिंग रोडपाठोपाठ पीएमआरडीएच्या मेट्रोने देखील वेग घेतला आहे.  

Nov 17, 2017, 05:09 PM IST

मेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का

मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे. 

Jun 8, 2017, 07:14 AM IST

मेट्रो प्रकल्पाचं स्पेशल ऑडिट करा - सोमय्या

मेट्रो प्रकल्पाचं स्पेशल ऑडिट करा - सोमय्या

Nov 28, 2015, 09:58 PM IST