पुणे मेट्रोच्या मार्गातला मोठा अडथळा दूर
पुणे मेट्रोच्या मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादानं दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गातला मोठा अडथळा दूर झालाय.
Jan 21, 2017, 11:55 AM ISTनवी मुंबईतील मेट्रोचा पहिला रेक दाखल
2011मध्ये या मेट्रोचं काम सुरू झालं. बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर या मार्गावर ही मेट्रो धावणार आहे.
Jan 11, 2017, 08:40 PM IST'बाळासाहेब नसल्याने शिवसेना हवा नसलेला गोळा'
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडवरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय. त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी सेनेवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेब नसल्याने शिवसेना हवा नसलेला गोळा, अशी बोचरी टीका केली.
Jan 5, 2017, 11:34 PM ISTपुणे मेट्रोला रेड सिग्नल, हरित लवादानं दिली स्थगिती
पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाच्या कामाला राष्ट्रीय हरीत लवादाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
Jan 2, 2017, 04:05 PM ISTसेनेच्या विरोधाला डावलत मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे निर्णय
मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचा धडाका लावलाय.
Dec 31, 2016, 04:12 PM ISTपुणेकरांसाठी 'मेट्रो'ची खुशखबर...
पुणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झालीय. वनाज ते रामवाडी या टप्प्यातील तीन किलोमीटर मार्गाचा सर्व्हे पूर्ण करण्यात आलाय.
Dec 30, 2016, 06:42 PM ISTपुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींकडून भूमीपूजन
पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींकडून भूमीपूजन
Dec 24, 2016, 10:26 PM ISTपुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Dec 24, 2016, 09:41 PM ISTपवारांच्या समोरचं मोदींची आधीच्या सरकारवर टीका
पुण्यातल्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं.
Dec 24, 2016, 09:25 PM ISTपुण्यात याआधीच मेट्रो झाली असती तर... - पंतप्रधान मोदी
पुण्यात मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. रिमोट कंट्रोलचे बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उद्घाटन केलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील उपस्थित राहिले.
Dec 24, 2016, 08:36 PM ISTमोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात बॉम्बसदृश वस्तू, एकास अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते पुण्यात पुणे-पिंपरी या नियोजित मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन करणार आहेत. मात्र, पिंपरी येथे बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
Dec 24, 2016, 11:08 AM ISTपुणे मेट्रोचे भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते घेतले उरकून
शहरातील पुणे मेट्रोचा मार्ग लागला तरी आता श्रेयाचा वाद कमी होताना दिसत नाही. २४ तारखेला पुणे मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याआधीच कांग्रेसने या मेट्रोचं भूमीपूजन उरकून घेतले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले.
Dec 23, 2016, 01:19 PM ISTपुणे मेट्रोचे श्रेय काँग्रेसचेच, पृथ्वीराज चव्हाण करणार भूमिपूजन
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून रंगलेला वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. काँग्रेसने मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे काँग्रेसच्या उपस्थितीत मेट्रोचे भूमिपुजन होणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केलेय. त्याचवेळी मोदींचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसलाय, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.
Dec 22, 2016, 03:21 PM IST