'पर्यावरण'प्रेमी शिवसेनेचा मेट्रो आणि फटाकेबंदीला विरोध
शिवसेना नक्की पर्यावरण प्रेमी आहे का? हा प्रश्न पडायचं कारण म्हणजे एकाच दिवशी पर्यावरणाबाबत शिवसेनेनं घेतलेल्या दोन भूमिका.
Oct 11, 2017, 11:39 PM ISTनागपूर । मेट्रो पिलरवरून बांधकाम कोसळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 07:27 AM ISTनागपूर मेट्रोच्या पिलरवरुन बांधकाम कोसळलं, तीन जण जखमी
नागपूरमध्ये मेट्रो काम प्रगतीपथावर असताना बांधकाम होताना काळजी न घेतल्याने अपघात घडला. पिलरवरुन लोखंडी वस्तू खाली पडल्यानं बाईकवरुन जाणा-या एकाच कुटुंबातील तिघीजणी जखमी झाल्या.
Oct 8, 2017, 05:01 PM ISTनागपूर मेट्रो कोचवर विदर्भाच्या छटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2017, 11:11 PM ISTपुण्यात २०२१ पर्यंत मेट्रो धावणार
२०२१ च्या आधी मेट्रो मध्ये बसायला मिळेल, असं आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणेकरांना दिलं आहे.
Sep 28, 2017, 03:00 PM ISTपुण्याच्या मागून येऊन नागपूर मेट्रो पुढे
नागपूर मेट्रोची ट्रायल रनसाठी सज्ज झालेली असताना पुणे मेट्रोला मात्र अजून तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Sep 26, 2017, 10:53 PM ISTनागपूरमध्ये धावणाऱ्या मेट्रोची वैशिष्टे
नागपूरमध्ये धावणाऱ्या मेट्रोची वैशिष्टे
Sep 26, 2017, 09:58 PM ISTदसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूर मेट्रोची 'ट्रायल रन'
दसऱ्याच्या मुहूर्तावर नागपूर मेट्रोची 'ट्रायल रन'
Sep 26, 2017, 09:58 PM ISTमुंबईनंतर नागपूरमध्ये धावणार मेट्रो
राजधानी मुंबईपाठोपाठ अखेर उपराजधानी नागपूरमध्येही मेट्रो धावणार आहे.
Sep 26, 2017, 08:05 PM ISTपुणे | मेट्रोची वैशिष्ट्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 09:03 PM ISTमेट्रोच्या दरात पुन्हा वाढ...
सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेली मेट्रो आता मात्र सर्वसामान्यांचा खिसा खाली करणार आहे.
Sep 25, 2017, 04:24 PM ISTमुंबई | मेट्रोसाठी बोगदा यंत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 09:46 PM IST'त्यांच्या कानशिलात मारावी असं वाटतं'
मुंबईतील मेट्रो 3 चं काम मध्यरात्री करण्यास यापूर्वी हायकोर्टानं घातलेली बंदी आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आलीय.
Sep 19, 2017, 11:25 PM ISTमुंबई | 'त्यांच्या कानशिलात मारावी असं वाटतं'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 11:04 PM ISTमेट्रोचे सुरक्षा रक्षक सकाळपासून संपावर
मेट्रोचे सुरक्षा रक्षक आज सकाळपासून संपावर गेले आहेत. मेट्रोच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान काम करतात. आज सकाळी हे जवान कामावर आलेच नाहीत.
Sep 19, 2017, 10:54 AM IST