मोठं वक्तव्य

आलिया भट्टचं लग्नाबाबत मोठं वक्तव्य

पुन्हा एकदा आलिया आणि रणबीरच्या नावाची चर्चा 

Feb 19, 2020, 11:55 AM IST

धोनीच्या क्रिकेटमधून निवृत्तीबाबत धोनीच्या मॅनेजरचं मोठं वक्तव्य

धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

Jul 19, 2019, 07:50 PM IST

कर्नाटकच्या निकालाआधी सिद्धरमैया यांनी केलं मोठं वक्तव्य

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी केलं मोठं वक्तव्य

May 13, 2018, 03:54 PM IST

ओवैसींचा पद्मावतला धक्का, केलं मोठं वक्तव्य

पद्मावत सिनेमाच्या बाबतीत सध्या देशात वाद सुरु आहे.

Jan 19, 2018, 01:01 PM IST

'विजयासाठी टॅटूची गरज नसते', कोहलीबाबत द्रविडचं मोठं वक्तव्य

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे. द वॉल या नावाने ओळखला जाणारा माजी फलंदाज राहुल द्रविडने म्हटलं आहे की, संघ त्या खेळाडूच्या ताकदीवर ही जिंकतो ज्याच्या हातावर टॅटू नसतो. विजयासाठी हे आवश्यक नाही की तो खेळाडून मॅचोमॅन सारखा असावा किंवा रॉकस्टार असावा.

Oct 31, 2017, 12:10 PM IST

कोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Jul 13, 2017, 10:15 AM IST

इस्राईलच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलं मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्राईल दौऱ्यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतेन्याहू यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सायबर सुरक्षासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होईल.

Jul 4, 2017, 09:55 AM IST

सेमीफायनल आधी सॅमीने केलं मोठं वक्तव्य

भारत-वेस्टइंडिज यांच्यात होणार सेमीफायनलचा सामना काही तांसावर येऊन पोहोचला आहे. पण त्याआधी वेस्टइंडिजचा कर्णधार डेरेन सॅमी याने ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली आहे.

Mar 30, 2016, 07:23 PM IST

पाकिस्तानच्या अभिनेत्याने भारताविषयी केलं मोठं वक्तव्य

भारत यंदा टी-२० वर्ल्डकपचा यजमान आहे. भारतात वर्ल्डकपचे सर्व सामने खेळले जाणार आहेत. पण पाकिस्तान हा सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यासाठी अजून तयार झालेलं नाही.

Mar 11, 2016, 04:40 PM IST