मोठा रेकॉर्ड

मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आपल्या नावे केला हा मोठा रेकॉर्ड

एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू करतोय शानदार कामगिरी

May 13, 2018, 09:10 PM IST

त्या ७ रन्सनी सेहवागने करणार होता सर्वात मोठा रेकॉर्ड

 टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटींगची नवी स्टाईल सेहवागने आणल्याचे बोलले जाते.

Dec 4, 2017, 12:37 PM IST

तुटता तुटता वाचला युवराजचा हा मोठा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान फलंदाज डेव्हिड मिलरने बांगलादेशविरुद्ध केवळ 35 चेंडूत शतक झळकावले आणि टी -20 क्रिकेटमधील वेगवान शतकांचा विक्रम नोंदवला.

Oct 30, 2017, 10:44 AM IST

अश्विनच्या नावे झाला क्रिकेट इतिहासातील मोठा रेकॉर्ड

रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने त्याच्या ४५ व्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज डेनिस लिलीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्याने ४८ मॅचमध्ये २५० विकेट घेतले होते.

Feb 12, 2017, 01:30 PM IST