मोदींचं 'फेटा'प्रेम! पाच प्रजासत्ताक दिनाचे पंतप्रधानांचे पाच फेटे
देशभरामध्ये ७०वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय.
Jan 26, 2019, 01:06 PM ISTपंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास
अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.
Aug 15, 2017, 12:06 PM IST