मोदी लाट

आठ राज्यांमधील पोटनिवडणुकीतही भाजपची लाट

आठ राज्यातील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपची लाट पाहायला मिळाली.

Apr 13, 2017, 02:14 PM IST

...तर लोक मला मूर्खात काढतील - राणे

देशात आणि राज्यात काँग्रेसला स्वीकाराव्या लागणाऱ्या पराभवाबद्दल बोलताना देशात मोदींची लाट आहेच, पण त्यात काही शंका असल्याचं म्हटलंय.

Mar 23, 2017, 06:32 PM IST

मोदी लाटेवर विसंबून राहू नका - फडणवीस

मोदी लाटेवर विसंबून राहू नका - फडणवीस

Sep 6, 2014, 05:52 PM IST

मोदी लाट ओसरली - काँग्रेस

 बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या चार राज्यांमध्ये विधानसभेच्या 18 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतील दहा जागा काँग्रेस व मित्रपक्षांनी जिंकल्या आहेत. या निकालांवर भाष्य करताना काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी भाजपच्या मोदी लाटेची खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने संपूर्ण देश मोदीमय झाल्याचा आणि मोदींच्याच नावावर मते मिळतील, असा प्रचार चालवला होता; परंतु ही लाट ओसरत चालली आहे. 

Aug 26, 2014, 08:26 AM IST

देशात मोदींची लाट नाहीच - प्रियंका गांधी

भाजप आणि आपच्या विजयाच्या दाव्यानंतर सोनिया गांधी यांची मुलगी प्रियंका गांधी यांनी देशात नरेंद्र मोदी यांची लाट नसल्याचं म्हटलं आहे.

Apr 10, 2014, 02:08 PM IST