कोरोना व्हायरसचा धोका; मोबाईल कंपन्यांचा मोठा निर्णय
सुरक्षेच्यादृष्टीने कंपन्यांचा निर्णय...
Mar 4, 2020, 12:08 PM ISTमोबाईल कंपनीची ऑफर, युझर्सला मिळणार २००० रुपयांचा फायदा
३१ ऑक्टोबर २०१८ पूर्वी तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल
Oct 27, 2018, 01:26 PM ISTकॉल ड्रॉप रोखण्यासाठी ट्रायने घेतला महत्वपूर्ण निर्णय
अनेकदा मोबाईल ग्राहकांना कॉल ड्रॉपसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता या प्रकरणी ट्रायने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Aug 18, 2017, 09:21 PM ISTरिलायन्स जीओमुळे सगळ्या कंपन्यांनी कमी केले इंटरनेट दर
रिलायन्सने रिलायन्स जीओ लॉन्च केल्यानंतर सगळ्याच मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची धावपळ सुरु झाली आहे. अनेक कंपन्यांना यामुळे आपल्या इंटरनेट सेवेचे दर कमी करावे लागले आहेत.
Aug 4, 2016, 01:57 PM IST'कॉल ड्रॉप झाल्यास एक रुपया भरपाई'
मोबाईल कंपन्यांचे फोनसाठी अनेकवेळा नेटवर्क नसते. ज्यावेळी असते त्यावेळी फोन सुरु असताना मध्येच फोन कॉल कट होतो. पुन्हा फोन लावावा लागतो. मात्र, कॉल ड्रॉप होतो, त्यावेळी पूर्ण पैसे कापले जातात. या भुर्दंड मात्र, ग्राहकाला बसतो. आता हा भुर्दंड भरपाईच्या स्वरुपात कंपन्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एक रुपया भरपाई द्यावी लागेल.
Oct 16, 2015, 10:22 AM ISTआता, एका कॉलसाठी लागणार केवळ १० पैसे प्रति मिनिट!
तुम्ही देशभरात कुठेही आणि कधीही फोन केला तरी तुम्हाला प्रति मिनिट केवळ १० पैसे मोबाईल चार्जेस लागले तर... होय, हे शक्य केलंय देशातल्या एका मोठ्या टेलिकॉम कंपनी 'एअरसेल'नं...
Jan 23, 2015, 01:05 PM ISTतुफानी नोकिया 'ल्युमिया ९२५' लॉन्च
फिनलँड स्थित मोबाईल निर्माती कंपनी नोकियानं नवीन मेटल डिझाईन आणि अधिक सक्षम कॅमेरा असलेला स्मार्टफोट लॉन्च केलाय. ‘ल्युमिया ९२५’ असं या मोबाईलचं नामकरण करण्यात आलंय.
May 15, 2013, 03:30 PM ISTअखेर...मार्चमध्ये भारत रोमिंग मुक्त?
देशभरात रोमिंग शुल्कमुक्तीचा निर्णय घेणार्याb सरकारकडून दूरसंपर्क कंपन्यांना मार्चपासून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
Dec 5, 2012, 01:47 PM IST