मोसंबीचा रस

मोसंबी ज्यूस पिण्याचे 'हे'10 मोठे फायदे

 Mosambi juice benefits :  कडक उन्हात कोल्ड्रिंग पिण्यापेक्षा कधीही मोसंबीचा ज्यूस पिणे खूपच आरोग्यदायी आहे. उन्हात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही. मोसंबीत व्हिटॉमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आरोग्यासाठी मोसंबीचा रस अत्यंत लाभदायक ठरतो. जाणून घेऊया मोसंबीच्या रसाचे फायदे.

Jun 11, 2023, 03:15 PM IST

रोज प्या मोसंबीचा रस ; मिळतील भरपूर फायदे

उन्हाळ्याच्या दिवसात मोसंबीचा आंबट रस अमृतापेक्षा कमी नाही.

May 25, 2018, 08:47 AM IST