म्हाडा लॉटरी २०२३ 0

म्हाडाची लॉटरी 'इतकी' वर्षे लांबणीवर, मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी

Mhada Lottery 2023: मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. म्हाडाकडून मुंबई मंडळाची लॉटरी आता दोन वर्षांनी येणार आहे. 

Aug 18, 2023, 03:15 PM IST