यमुना एक्सप्रेसवे

Agra Accident: वेगवान कार कंटनेरला धडकली, ५ जण जिवंत जळाले

आगरामध्ये यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

Dec 22, 2020, 10:01 AM IST

धुक्यामुळे दिल्लीत झालेल्या विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ

धुके आणि विषारी धुरामुळे दिल्लीतील नागरिक हैराण झाले आहेत. अशातच बुधवारी यमुना एक्स्प्रेसवेवर धुक्यामुळे एक धक्कादायक अपघात झाला आहे. १८ गाड्यांनी एकमेकांना धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघातात १२ जण किरकोळ जखमी झाले.

Nov 9, 2017, 08:24 AM IST

यमुना एक्सप्रेसवेवर बसचा टायर फुटून अपघात, १६ मुले जखमी

यमुना एक्सप्रेस-वे वर शुक्रवारी टायर फुटून झालेल्या बस अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर १६ मुले जखमी झालीत. 

Nov 3, 2017, 05:47 PM IST