युती सरकार

Farmers Suicide Rise Double The Previous Government PT3M14S

युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

Mar 7, 2019, 07:00 PM IST

पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर, युती सरकारचे दुर्लक्ष

भाजपा-शिवसेना युती सरकारने पोलीस भरतीकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय.

Aug 23, 2018, 08:50 AM IST

'शिवसेनेला बाळासाहेबांच्या स्मारकाची वीटही रचता आली नाही'

इच्छाशक्ती असली तर काहीही करता येते. मात्र केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असताना देखील शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची वीटही रचता आली नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांवर तोफ डागली.

Feb 10, 2017, 10:29 PM IST

राज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण

 राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.

Oct 31, 2016, 04:15 PM IST

उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र

उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचं सरकार असतानाही हिंदूंवर संकट येत आहेत. काश्मीर आणि अमरनाथ येथे हिंदुवर संकटं आहेत. याकडे सरकारचं लक्ष का नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय.

Jul 11, 2016, 02:50 PM IST

शिवसेना-भाजप वादावर पडदा? सेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवसेना-भाजपामधील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या ज्य़ेष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

Oct 14, 2015, 08:03 PM IST

राज्यात युती सरकार टिकेल, राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही - शरद पवार

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची स्वतःचीच भूमिका निश्चित नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देणार नाही असा खुलासा, शरद पवार यांनी केला आहे. 

Oct 14, 2015, 07:50 PM IST

टोलमुक्ती : अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट

अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट 

May 29, 2015, 09:24 PM IST

टोलमुक्ती : अधिसूचना जारी, ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट

महाराष्ट्रात टोलमुक्तीची अधिसूचना फडणवीस सरकारनं अखेर आज (शुक्रवारी) जारी केलीय. यानुसार, राज्यातील तब्बल ५३ टोलनाक्यांवर एसटी आणि छोट्या वाहनांना सूट मिळणार आहे. १ जूनपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

May 29, 2015, 08:27 PM IST