युरेनियम

भारताला अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा पुरवठा करणार ऑस्ट्रेलिया

भारताला अणुभट्ट्यांसाठी युरेनियमचा लवकरात लवकर पुरवठा सुरू केला जाईल असं आश्वासन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्मक टर्नबुल यांनी दिलं आहे. भारत भेटीवर आलेल्या टर्नबुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये शिक्षणापासून ते संरक्षणापर्यंत, अनेक मुद्द्यांवर चर्चा आणि परस्पर सहाकार्याचं आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिलं आहे.

Apr 10, 2017, 10:49 PM IST

ठाण्यात परदेशातील युरेनियमचा मोठा साठा जप्त

गुन्हे शाखेने ठाण्यातील घोडबंदर रोडवर युरेनियम विक्रीसाठी येणार आल्याची माहिती मिळवून २७ कोटी रुपयांचे आठ किलो ८६१ ग्राम युरेनियम जप्त केले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.  हे युरेनियम भारताबाहेरच्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Dec 22, 2016, 12:23 AM IST

ठाण्यात 27 कोटींचं युरेनियम जप्त

ठाण्यात 27 कोटींचं युरेनियम जप्त 

Dec 21, 2016, 08:34 PM IST

कॅनडा भारताला करणार युरेनियमचा पुरवठा

 वीजटंचाईला तोंड देत असलेल्या भारताला कॅनडा या वर्षापासूनच पाच वर्षे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. याबाबात करार करण्यात आला आहे.

Apr 16, 2015, 10:02 AM IST

भारत-ऑस्ट्रेलियात अणुकरार, युरेनियम उपलब्ध होणार

भारत-ऑस्ट्रेलियात अणुकरार, युरेनियम उपलब्ध होणार

Sep 5, 2014, 11:16 PM IST

भारत-ऑस्ट्रेलियात अणुकरार, युरेनियम उपलब्ध होणार

भारत आणि ऑस्ट्रेलियानं आज नागरी अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी केली. फ्रान्स आणि अमेरिकेनंतर भारतासोबत असा करार करणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा देश ठरलाय.

Sep 5, 2014, 10:25 PM IST