सचिन तेंडुलकर युवराजच्या भेटीला
सचिन तेंडुलकरने अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये कँसरवर उपचार घेत असणाऱ्या युवराज सिंगची भेट घेतली आणि त्याची विचारपूस केली. बुधवारी दोघांनी युवराजच्या एका मित्राच्या घरी एकमेकांची भेट घेतली आणि सुमारे तासभर गप्पा मारल्या.
Mar 29, 2012, 11:09 PM ISTयुवराज सिंगवरील उपचार शेवटच्या टप्प्यात
अमेरिकेत उपचार घेत असलेल्या युवराज सिंग याचे उपचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले असून पुढील चार दिवसांत युवराजची केमोथेरपी संपणार आहे. युवराजने ट्विटरवर लिहीलं आहे, “केमोथेरपी आता शेवटच्या टप्प्यात आहे. हे संपण्याची मी वाट पाहातोय. देवा, मला यातून मोकळं कर.”
Mar 14, 2012, 11:45 AM IST