Video : नाचक्की आणि...; US Open च्या अंतिम सामन्यातून डोनाल्ड ट्रम्प अर्ध्यावरच का निघून गेले?
Donald Trump US Open: युएस ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराजनं इटलीच्या यानिक सिनरचा पराभव केला. पण, हा सामना आणखी एका कारणामुळं चर्चेत राहिला.
Sep 8, 2025, 10:36 AM ISTरडीचा डाव... पराभूत झाल्याने थेट रंगावरुन टीका! म्हणाली, ''नो क्लास...नो...'; US ओपनमधला Video Viral
US OPEN Ostapenko vs Townsend: स्पर्धा म्हटली की त्यामध्ये दोन्ही स्पर्धकांमध्ये असणारी चुरसच त्या स्पर्धेला खरी रंगत आणते. मात्र इथंही काही मर्यादांचं पालन केलं जाणं गरजेचं आहे.
Aug 28, 2025, 02:54 PM ISTयूएस ओपनः रोजर फेडररकडून भारताच्या सुमित नागल पराभूत
पहिला सेट जिंकत त्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता...
Aug 27, 2019, 04:44 PM ISTव्हिडिओ : फ्रान्सच्या या महिला टेनिस खेळाडूने कोर्टवरच शर्ट काढला आणि...
अमेरिकन ओपनच्या पहिल्या सामन्याच्या दरम्यान टेनिस कोर्टवर एलाइज कार्नेट हिने आपला शर्ट बदलला. या घटनेनंतर नवा वाद
Aug 30, 2018, 07:37 PM ISTयूएस ओपन | सानिया-रोहनची आगेकूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:28 PM ISTUS ओपन : राफेल नदाल अजिंक्य, जोकोवीचचा केला पराभव
वर्षातील अखेरच्या ग्रँड स्लॅम अमेरिकन टेनिस स्पर्धेत स्पेनच्या द्वितीय मानांकीत राफाएल नादालनं सर्बियाच्या अग्रमानांकीत नोवाक जोकोवीचचा पराभव केला. नदालनं जोकोविचचा ६-२, ३-६,६-४, ६-१ असा चार सेटमध्ये पराभव करत २०१३ च्या US ओपन ट्रॉफिवर आपलं नाव थाटात कोरलंय.
Sep 10, 2013, 07:28 AM ISTअमेरिका ओपन : सेरेना-अझारेंकामध्ये फायनलची टशन
अव्वल सीडेड आणि डिफेंडिंग चॅम्पियन सेरेना विलियम्स आणि वर्ल्ड नंबर टू विक्टोरिया अझारेंका यांच्यामध्ये यंदाची यूएस ओपनची फायनल रंगणार आहे.
Sep 7, 2013, 07:21 PM ISTयूएस ओपन: लिएंडर- रॅडेक जोडी अंतिम तर सानिया उपांत्य फेरीत
भारताचा लिएंडर पेस आणि झेक प्रजासत्ताकचा त्याचा जोडीदार रॅडेक स्टेपनेक यांनी यूएस ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली तर दुसरीकडे भारताकडून खेळणाऱ्या सानिया मिर्झाने उपात्यंफेरीत धडक मारली आहे.
Sep 6, 2013, 12:29 PM ISTयूएस ओपन: सानिया मिर्झा डबल्सच्या सेमिफायनलमध्ये
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतल्या महिला डबल्समध्ये भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं चीनच्या जी झेंगसोबत मिळून सेमिफायनल्समध्ये प्रवेश मिळवलाय.
Sep 5, 2013, 03:01 PM ISTयूएस ओपन: रॉजर फेडररला पराभवाचा धक्का!
यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसलाय. चौथ्या फेरीतच फेडररचं आव्हान संपुष्टात आलं. स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोनं फेडररचा पराभव केला.
Sep 3, 2013, 09:40 AM ISTपेस-स्टेपनेक यूएस ओपनचे उपविजेते
अमेरिकन ओपनमध्ये लिएँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपनेकला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं.
Sep 8, 2012, 08:21 AM ISTयूएस ओपन : पेस-स्टेपनेक फायनलमध्ये
लिएंडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपनेकनं अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
Sep 7, 2012, 02:12 PM IST