अनेकांचे Salary Account असणाऱ्या बँकेची UPI सेवा ठप्प; 'हे' दोन दिवस पैसे सोबतच ठेवा, नाहीतर...
UPI Payment Service : तुम्हीही सतत युपीआयच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करता का? जाणून घ्या काय आहे नेमका गोंधळ, का बंद राहील ही सेवा?
Nov 4, 2024, 10:50 AM IST
UPI पेमेंट करत असाल तर 'ही' महत्त्वाची बातमी, आता इतकेच पैसे ट्रान्सफर करु शकाल?
UPI Transaction Limit Per Day: तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe, BIM या सारख्या अॅप्सद्वारे एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर करु शकता, ते जाणून घ्या.
Jun 27, 2023, 12:42 PM IST
UPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा
Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Dec 7, 2022, 06:48 PM ISTSBI बँकेचा ग्राहकांना अलर्ट, फसवणूक टाळण्यासाठी एवढंच करा
SBIने आपल्या ग्राहकांना फसवणूक टाळण्याबाबत अलर्ट जारी केला आहे. याबाबत बँकेने ट्विट करत सावधानीचा इशारा दिला आहे.
Feb 27, 2021, 01:58 PM ISTअमेझॉन ऍपच्या माध्यमातून करा पैशांची देवाण-घेवाण
...काही युजर्सने या सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे
Feb 11, 2019, 04:01 PM ISTयूपीआयच्या माध्यमातून केलेल्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क
नोटाबंदीनंतर चलनाचा तुटवडा जाणवू लागला. मोदी सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्य दिले. युपीआयमधून जो व्यवहार करेल त्यासाठी भाग्यवंत विजेता काढण्यात येत आहे. मात्र, आता यूपीआयच्या माध्यमातून एकमेकांना केलेल्या मनी ट्रान्सफरवर आता शुल्क आकारणी होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
Jun 7, 2017, 02:38 PM ISTयूपीआय अॅप त्रुटींचा गैरफायदा, बॅंकेवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा
केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूपीआय अर्थात युनिफाइड पेमेंट इंटरफेस अॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील १३ जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर ४९ लाखांचा डिजिटल दरोडा घातला आहे.
Apr 14, 2017, 10:15 AM ISTUPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 10:09 PM ISTUPI च्या माध्यमातून लाखो रुपयांचा गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 05:26 PM ISTUPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
Mar 10, 2017, 02:16 PM ISTUPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
पैशाची देवणाघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'युनायटेड पेमेंट इंटरफेस' म्हणजे 'यूपीआय' अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
Mar 10, 2017, 01:30 PM ISTयूपीआयने कॅशलेस व्यवहार होतोय लोकप्रिय
नोटाबंदीनंतर देशात अनेकजण कॅशलेस व्यवहाराकडे वळलेत. पेटीएम या मोबाईल वॉलेटनंतर आता नागरिक यूपीआयला पसंती देऊ लागले आहेत. हे यूपीआय म्हणजे नक्की काय आहे आणि त्याला का पसंती दिली जात आहे.
Dec 22, 2016, 11:38 AM ISTखिशात पैसे नसतानाही व्यवहार शक्य, आरबीआयकडून नव्या प्रणालीला मंजुरी
आता एकही रुपया जवळ न बाळगता सर्व व्यवहार करता येणं शक्य होणार आहे. त्यासाठीची नवी प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या नव्या डिजीटल बँकिंगमुळं प्रवास, बाजारहाट, बीलं भरणं, मोबाईल रिचार्ज अशी सर्व कामं करता येणं शक्य होणार आहे.
Aug 26, 2016, 12:57 PM IST