close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रंजन गोगोई

पी चिदम्बरम यांचा जामीन फेटाळला, सीबीआयकडून 'लूक आऊट' नोटीस

पी चिदम्बरम देशाबाहेर पळून जाण्याची भीती असल्याने सीबीआयने 'लूक आऊट' नोटीस काढलीय

Aug 21, 2019, 11:50 AM IST

सीबीआय कामात राजकीय हस्तक्षेप नको - सरन्यायाधीश गोगोई

'राजकीय हस्तक्षेपामुळे सीबीआय आपली जबाबदारी चोख पार पाडू शकत नाही.'

Aug 14, 2019, 09:35 AM IST

लैंगिक अत्याचार प्रकरणात नेमकी का मिळाली न्या. गोगोईंना क्लीन चीट?

ज्या व्यक्तीनं आपली तक्रार दाखल केली असेल त्या व्यक्तीला आपली तक्रार कोणत्या कारणावरून बेदखल ठरवण्यात आली? आपली तक्रार का रद्द करण्यात आली? हे समजण्याचा हक्क कायद्यानं दिला गेलाय. परंतु, या प्रकरणात मात्र तक्रारदार महिलेला हा हक्कही नाकारण्यात आलाय

May 8, 2019, 12:10 PM IST

भारताच्या सरन्यायाधीशांवर माजी कर्मचारी महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप

'रंजन गोगोई यांनी मला जवळ घेऊन, माझ्या संपूर्ण शरीराला नकोसे स्पर्श केले'

Apr 20, 2019, 11:44 AM IST

अयोध्ये प्रकरणी 'मध्यस्थी' होणार? सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

मध्यस्थीनं प्रश्न सोडवण्याच्या प्रस्तावावर आज घटनापीठ अंतिम निर्णय देणार आहे

Mar 6, 2019, 08:47 AM IST

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा न्यायाधीशांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा आदेश

प्रलंबित खटल्यांवर तोडगा काढण्यासाठी निर्णय

Oct 12, 2018, 03:12 PM IST

रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश, ३ ऑक्टोबरला घेणार शपथ

सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश असतील.

Sep 13, 2018, 08:29 PM IST

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा उत्तराधिकारी कोण? सरकारचा सवाल

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दीपक मिश्रा हे नाव सुचवू शकतात.

Aug 28, 2018, 05:31 PM IST

लोकपाल कधी नेमणार? न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

केंद्र सरकारने लोकपाल निवडीसाठी एक समयसीमा निश्चित करावी, असे न्य़ायालयाने म्हटले आहे.

Jul 2, 2018, 01:31 PM IST

न्यायाधीश - सरन्यायाधीश वाद : समेटासाठी बार काउन्सिलचा पुढाकार, समिती स्थापन

  सर्वोच्च न्यायालयातील वादावर आता तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु झालेत. चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीश यांच्यातील वाद मीडियासमोर उघड केला. त्यामुळे देशात एकच खळबळ उडाली.

Jan 13, 2018, 11:03 PM IST