नगराध्यक्षांचे अधिकार सरकारने वाढविले - रणजीत पाटील
थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बोलविण्याचा, नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्याचा आणि उपनगराध्यक्षाच्या निवडणूकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, 1965मध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.
Dec 16, 2016, 07:56 PM ISTअमरावतीमध्ये खुलेआम सुरु आहे मटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 03:48 PM ISTसमीर गायकवाडला केवळ संशयावरून अटक - गृहराज्यमंत्री
समीर गायकवाडला केवळ संशयावरून अटक - गृहराज्यमंत्री
Oct 6, 2015, 08:43 PM ISTगृहराज्यमंत्र्यांनी केली पानसरेंच्या खुन्याची पाठराखण...
गोविंद पानसरे खून प्रकरणात अटक झालेल्या समीर गायकवाडला केवळ संशयाच्या बळावर अटक करण्यात आलीय, असं धक्कादायक वक्तव्य खुद्द गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केलंय. ते अकोल्यात बोलत होते.
Oct 6, 2015, 04:55 PM ISTमेट्रोची नव्यानं दरनिश्चिती होणार - रणजीत पाटील
मेट्रोची नव्यानं दरनिश्चिती होणार - रणजीत पाटील
Aug 11, 2015, 10:26 AM ISTगृहराज्यमंत्री रणजीत पाटील अडचणीत, दोन मतदारसंघात नावं
भाजपचे अनेक मंत्री विविध कारणांनी अडचणीत सापडले असतानाच, आता राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. दोन मतदारसंघात नावे असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडलाय.
Jul 13, 2015, 10:39 AM ISTरणजीत पाटील यांचे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 08:56 AM ISTमुख्यमंत्र्यांकडून रणजीत पाटील यांची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 08:56 AM ISTजखमी अग्निशामन अधिकाऱ्यांची गृहराज्यमंत्र्यांनी घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 10:22 AM ISTअकोल्यात पोलिसांची गुंडशाही, गावकऱ्यांसह महिलांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 09:10 PM IST