रत्नागिरी

अवकाळी पावसामुळे सुक्या मासळीचा उद्योग धोक्यात

कीड लागल्यामुळे मासे फेकून देण्याची पालघरकरांवर वेळ आली आहे.

Nov 16, 2019, 09:57 PM IST

मासे खाणं महागलं; मच्छीमारही मेटाकुटीला

माशांचे दर गगनाला भिडले

Nov 15, 2019, 03:38 PM IST
Mumbai Goa Highway In Poor Condition PT2M19S

रत्नागिरी | संगमेश्वस- लांजा टप्प्यात महामार्गाची चाळण

रत्नागिरी | संगमेश्वस- लांजा टप्प्यात महामार्गाची चाळण

Nov 15, 2019, 12:10 PM IST

मुंबई - गोवा महामार्गाचे काम कोणी रखडवले?

मुंबई-गोवा महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडेल असून रस्त्याची चाळण झाली आहे.  

Nov 14, 2019, 11:18 PM IST

रत्नागिरीत 40 टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका

 भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात 

Oct 31, 2019, 05:28 PM IST

रत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, शेतीचे मोठे नुकसान

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

Oct 26, 2019, 06:33 PM IST

सिंधुदुर्गात शिवसेनेने गड राखला, कणकवलीत पुन्हा राणेच

संपूर्ण राज्यात युती झाली तरी सिंधुदुर्गात युती न होता शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली.  

Oct 24, 2019, 04:25 PM IST

रत्नागिरीत भगवाच, राष्ट्रवादीने एक गमावली दुसरी खेचून आणली

कोकणात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत.  

Oct 24, 2019, 02:48 PM IST

नितेश राणे विजयी, वांद्र्याचा कवठ्यामहाकाळमुळे २० हजार मते वाढली - नीलेश

कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी शिवसेनेचे उमेदावर सतीश सावंत यांचा पराभव केला.

Oct 24, 2019, 12:56 PM IST

रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामंत, तर कणकवलीतून नितेश राणे विजयी

कोकणात रत्नागिरीतून उदय सामंत यांनी तर सिंधुदुर्गातून नितेश राणे तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला आहे.  

Oct 24, 2019, 12:27 PM IST

निकाल महाराष्ट्राचा : कोकण । शिवसेनेला मोठे यश, भाजप-राष्ट्रवादीने जागा राखल्या

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीने यशही मिळवले आहे. बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसला.

Oct 24, 2019, 07:40 AM IST

निकालाआधी राष्ट्रवादी-शिवसेनेचा जल्लोष, आमदार संजय कदमांवर गुन्हा दाखल

निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विजयचा दावा करत चक्क फटाके फोडत जल्लोष.  

Oct 23, 2019, 12:28 PM IST
There is no BJP candidate in Ratnagiri PT2M1S

रत्नागिरी । एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी

रत्नागिरीत एकही उमेदवार नसल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी

Oct 2, 2019, 10:10 PM IST

नाणार प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

'मुठभर दलालांसाठी मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प आणू देणार नाही'

Sep 22, 2019, 05:44 PM IST