रत्नागिरी

रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. 

Jun 20, 2019, 08:33 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर मोरी खचल्याने वाहतुकीवर परिणाम

मान्सूनपूर्व पावसात मुंबई - गोवा महामार्गाची दैना उडाली आहे.  

Jun 20, 2019, 07:23 AM IST

मान्सून लांबल्यामुळे कोकणात पेरण्या लांबल्या

कोकणातील खरिप हंगाम दहा दिवसांनी लांबला आहे.  

Jun 19, 2019, 09:28 AM IST

रत्नागिरी समुद्रात चीनची १० जहाजे थांबवली

 रत्नागिरीत चीनची १० जहाजे थांबविण्यात आली आहेत.

Jun 11, 2019, 10:49 PM IST

मुंबई - गोवा महामार्गात जाणाऱ्या जमीन मोबदल्याप्रकरणी मंत्रालयात बैठक

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.  

Jun 4, 2019, 09:41 PM IST
Ratnagiri Pipeline Burst In Summer Update PT57S

रत्नागिरी | जीर्ण झालेली जलवाहिनी बदलणार कधी?

रत्नागिरी | जीर्ण झालेली जलवाहिनी बदलणार कधी?
Ratnagiri Pipeline Burst In Summer Update

Jun 4, 2019, 03:00 PM IST
Ratnagiri Pipeline Burst In Summer PT1M22S

रत्नागिरीत मुख्य जलवाहिनी फुटली

रत्नागिरीत मुख्य जलवाहिनी फुटली
Ratnagiri Pipeline Burst In Summer

Jun 4, 2019, 01:35 PM IST

बंदी असताना मासेमारी केल्याने सात नौकांवर रत्नागिरीत कारवाई

पावसाळी मासेमारी बंदीचा काळ सुरु असताना समुद्रात मासेमारी.

Jun 2, 2019, 10:38 PM IST

वाचन गोडी लागावी म्हणून... पुस्तकांनी केली आईची तुला

वाचाल तर वाचाल, असं कायमच म्हटलं जातं. वाचनाची गोडी लागावी म्हणून..

Jun 2, 2019, 09:35 PM IST

मासेमारीवर दोन महिने बंदी

मासेमारीवर बंदी. दोन महिने मासेमारी बंद राहणार आहे.

Jun 1, 2019, 06:53 PM IST
Ratnagiri No Fisihing Between 1st June To 31st July PT1M51S

रत्नागिरी । १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंदी

कोकण किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळ स्थिती कायम असताना कोकण किनारपट्टीसह देशाच्या पश्चिम किनारापट्टीवर १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे... दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने मच्छिमार बांधवानी समुद्रातील मासेमारी नौका किनाऱ्यावर सुरक्षित रित्या नांगरून ठेवल्या आहेत

Jun 1, 2019, 06:00 PM IST

रत्नागिरीतील मिर्‍या बंधार्‍यासाठी १९० कोटी मंजूर

 मिर्‍या बंधार्‍यासाठी महाराष्ट्र शासनाने 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला 

May 31, 2019, 07:46 PM IST

मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात, 1 जूनपासून मासेमारी बंदी

पाच दिवसांनंतर म्हणजे 1 जूनला मासेमारी बंदी लागू होणार आहे. 

May 27, 2019, 10:45 PM IST

ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत, चार महिन्यात २ हजार २०५ जणांना दंश

रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत वाढली आहे.

May 17, 2019, 05:37 PM IST

उपासमारीने बिबट्याचा मृत्यू, महिन्याभरातील तिसरी घटना

 महिन्याभरात मृत बिबट्या सापडण्याची संगमेश्‍वर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.

May 16, 2019, 10:27 PM IST