रत्नागिरी

मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद, बावनदी पुलावर पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही संततधार सुरुच आहे. वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. 

Aug 5, 2020, 11:47 AM IST

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात संततधार सुरुच

मुंबई  शहात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून येत आहे.  

Aug 5, 2020, 08:54 AM IST

रत्नागिरीत मुसळधार पावसाने दाणादाण, चिपळूण-खेड-राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह  जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून दैना उडवून दिली आहे.  

Aug 4, 2020, 03:17 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, जगबुडी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर

कोकणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. काल दुपारपासून पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे. रात्रभर पाऊस कोसळत आहे. 

Aug 4, 2020, 10:48 AM IST

कोरोनाचे संकट । अत्याधुनिक साखरपा आरोग्य वर्धिनी केंद्रात सुविधांची वानवा

राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कोविड-१९चा फैलाव होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नाहीत.

Jul 31, 2020, 12:05 PM IST

गणेशोत्सव : कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

कोकणात आरोग्याचे कुठलेही विघ्न येऊ न देता गणपती उत्सवर पार पडण्यासाठी प्रशासनाला मोठे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

Jul 18, 2020, 07:38 AM IST

रत्नागिरी जिल्हयात कोरोनाबाधितांचा आकडा १०७०, आतापर्यंत ३७ जणांचा बळी

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. त्याचवेळी कडक इशाराही देण्यात आला आहे.  

Jul 17, 2020, 03:27 PM IST

मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक १३ तास ठप्पच, लांबच लांब रांगा

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम अद्यापही सुरु आहे.  

Jul 10, 2020, 09:59 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्पच

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्पच आहे.  

Jul 10, 2020, 07:14 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन १५ जुलैपर्यंत कायम

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव  होऊ नये यासाठी 'मिशन ब्रेक द चेन'अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे.

Jul 9, 2020, 11:42 AM IST

कोविड-१९ : रत्नागिरी कोकण रेल्वे कार्यालयात भीतीचे सावट, बैठक घेतलेल्या संघटनेच्या नेत्याला कोरोना

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

Jul 7, 2020, 03:58 PM IST

रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले, झाड कोसळून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळत होता. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासून पावसाचा पुन्हा जोर रत्नागिरी जिल्ह्यात दिसून येत आहे.  

Jul 7, 2020, 02:44 PM IST

कोकणात अनेक मोठे उद्योग, लघु उद्योजकांसाठी नवी संधी - सुभाष देसाई

आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

Jul 2, 2020, 07:42 AM IST

कोरोना : NRMU नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास, रत्नागिरीत घेतली रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक

रत्नागिरी जिह्यात कोरोना विषाणूचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. 

Jul 1, 2020, 10:57 AM IST

पर्यटन वाढविण्यासाठी कोकण किनाऱ्यावर बीच शॅक्स उभारणार

कोकणच्या विकासाला चालना देणाऱ्या बीच शॅक धोरणास गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 

Jun 26, 2020, 08:27 AM IST